शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    दहावीचा निकाल

    दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

    Read more

    महाराष्ट्र : दहावीच्या निकालाचा यंदा टक्का घसरला, मागील पाच वर्षातील सर्वात कमी निकाल 

    महाराष्ट्र : SSC Result 2019: राज्याचा दहावीचा निकाल जाहीर ; ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; यंदाही मुलींची भरारी

    महाराष्ट्र : दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे लागले लक्ष

    नाशिक : आज दहावीचा आॅनलाइन निकाल

    नाशिक : तंत्रशिक्षण मंडळातर्फे १२ जूनला समुपदेशन

    नागपूर : १ लाख ७२ हजार ६५५ विद्यार्थ्यांचा आज फैसला

    महाराष्ट्र : SSC Result 2019: दहावीचा निकाल 8 जूनला दुपारी एक वाजता; बोर्डाने केली घोषणा

    महाराष्ट्र : दहावी निकालाबाबत अफवा; अधिकृत तारीख जाहीर नाही

    नाशिक : दहावीच्या निकालापूर्वीच भाग एक भरण्याची सूचना

    छत्रपती संभाजीनगर : दहावीत कमी गुण पडण्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या