लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

‘त्या’ ८० विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले - Marathi News | who is responsible for the death of those 80 students the high court reprimanded the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ८० विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

आश्रमशाळांच्या  स्थितीबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, कधी तुम्ही आश्रमशाळांना भेट दिली का? विद्यार्थ्यांची दुर्दशा पाहा. समाजात मिसळण्याची, त्यांच्या शिक्षणाची, कपड्यांची समस्या आहे. आधी आश्रमशाळांना भेट द्या.  ...

शून्य टक्क्याने कर्ज देणाऱ्या बँकांना २०० कोटींचा परतावा; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | 200 crore refund to banks that lend at zero percent decision of state govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शून्य टक्क्याने कर्ज देणाऱ्या बँकांना २०० कोटींचा परतावा; राज्य सरकारचा निर्णय

१७ जिल्हा बँकांच्या खात्यावर जमा  ...

STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश - Marathi News | 300 crore to state transport st development of 38 sites through builders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश

एसटीने पहिल्या टप्प्यातील ३८ पैकी १९ जागांसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. ...

PM Kisan Yojna : २०१९ नंतर शेती नावावर केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का? पीएम किसानचा लाभ.. वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan Yojna : After 2019, will the farmers doing agriculture in the name of PM Kisan get the benefit.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojna : २०१९ नंतर शेती नावावर केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का? पीएम किसानचा लाभ.. वाचा सविस्तर

पीएम किसान व नमो सन्मान योजनेत नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेता येणार नाही. ...

Vij Bill Mafi : फक्त तीन महिन्यांचेच थकीत कृषी पंपाचे वीज बिल माफ - Marathi News | Vij Bill Mafi : Waiver of electricity bill of agricultural pump due only for previous three months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vij Bill Mafi : फक्त तीन महिन्यांचेच थकीत कृषी पंपाचे वीज बिल माफ

साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल केवळ एप्रिलपर्यंतचेच माफ झाले आहे. एप्रिल ते जून २०२४ अखेरच्या कृषी पंपाचे वीज बिल शेतकऱ्यांना शून्य आले असले तरी या तीन महिन्यांपूर्वीचे थकीत वीज बिल वसुलीची टांगती तलवार कायम आहे. ...

Ativrushti Nuksan Bharpai : पीक पंचनामे पूर्ण न करता अतिवृष्टीची मदत जाहीर वाचा सविस्तर - Marathi News | Ativrushti Nuksan Bharpai : Heavy rain aid announced without completion of crop panchnama | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ativrushti Nuksan Bharpai : पीक पंचनामे पूर्ण न करता अतिवृष्टीची मदत जाहीर वाचा सविस्तर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीने राज्य सरकारने जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे अंतिम न करताच ही मदत जाहीर करण्यात आली आहे. ...

गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना कशी राबविली जाणार आहे वाचा सविस्तर - Marathi News | How the subsidy scheme is going to be implemented for the rearing of indigenous cows kept in Goshalas read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना कशी राबविली जाणार आहे वाचा सविस्तर

आजमितीस देशी गायींची उत्पादनक्षमता कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही. तसेच भाकड/अनुत्पादक गायींचे संगोपन करणे पशुपालकांना फायदेशीर नसल्याने अशी जनावरे गोशाळेत ठेवण्यात येतात. ...

Dudh Anudan : शासनाने अनुदान वाढविले; खासगी दूध संघांनी दर घटविले कसे? वाचा सविस्तर - Marathi News | Dudh Anudan : Govt increased subsidy; How did the private milk sangha reduce the price? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : शासनाने अनुदान वाढविले; खासगी दूध संघांनी दर घटविले कसे? वाचा सविस्तर

राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाय Dudh Dar दूध खरेदी अनुदानात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली असली, तरी राज्यातील खासगी दूध संघांनी दोन रुपयांनी दर कमी केले आहेत. ...