लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Sugarcane FRP एफआरपी थकविल्याच्या कारणावरून सोलापूर जिल्ह्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई - Marathi News | Action against this four sugar factories in Solapur district due to exhaustion of Sugarcane FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP एफआरपी थकविल्याच्या कारणावरून सोलापूर जिल्ह्यातील या चार साखर कारखान्यांवर कारवाई

एफआरपी थकविल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई केली आहे. तरीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १८५ कोटी रुपये थकले आहेत. ...

PM Kisan Samman Nidhi पी एम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | PM Kisan Samman Nidhi; Benefit of 17th installment of PM Kisan Yojana to farmers account soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Samman Nidhi पी एम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा १७ वा हप्ता वितरणापूर्वी स्वत: करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.  ...

Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | Rice MSP; along with the bonus amount of rice sale is credited to the farmer's account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

खरीप हंगामात जिल्ह्यात भाताचे मुख्य पीक असून, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. अनेक शेतकरी शासनाच्या हमीभावाचा फायदा घेत भात विक्री करतात. ...

Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी - Marathi News | New rules for bullock cart race, Only if you do this will you get permission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bullock Cart Race बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली, हे कराल तरच मिळेल परवानगी

ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. Animal Ear Tagging टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात - Marathi News | Satbara; How the land rights are passed on to the heirs of the person in whose name agricultural land is on death | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क कसे दिले जातात

बहीण नाही, असे सांगून माझ्या भावांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर परस्पर स्वतःची नावे लावून घेतली आहेत, आता माझे नाव लावण्यासाठी काय करावे? ...

CM food processing scheme मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यास रू. ७५००.०० लाखाची मान्यता - Marathi News | To implement the Chief Minister Agriculture and Food Processing Scheme in the year 2024-25 Rs. Demand of 7500.00 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CM food processing scheme मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यास रू. ७५००.०० लाखाची मान्यता

सदर योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...

Kharif Season आचारसंहिता, कृषी आयुक्तांच्या बदलीने रखडली खरिपाची आढावा बैठक - Marathi News | Kharif Season; State Kharif review meeting stalled by Code of Conduct & transfer of Agriculture commissioners | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season आचारसंहिता, कृषी आयुक्तांच्या बदलीने रखडली खरिपाची आढावा बैठक

मागील वर्षी खरिपाने निराशा केल्यानंतर यंदा मान्सून चांगला असल्याचा अंदाज आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यात यंदा विभागवार खरीप आढावा बैठका होऊ विभागाचा कणा असलेल्या कृषी आयुक्तांचे पद रिक्त आहे. ...

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश; मुंबईतील ९३२ वाहक-चालकांना वितरण सुरू  - Marathi News | uniforms to st bus employees after six year wait distribution started to 932 carriers and drivers in mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश; मुंबईतील ९३२ वाहक-चालकांना वितरण सुरू 

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एसटी कामगारांना गणवेशाचे कापड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...