लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

टाटा सन्सचा IPO कधी येणार? समोर आली मोठी महिती, टाटा ग्रुपचे शेअर्स वधारले... - Marathi News | Tata Sons IPO: When will be Tata Sons IPO coming ? Big news came out, Tata Group shares increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा सन्सचा IPO कधी येणार? समोर आली मोठी महिती, टाटा ग्रुपचे शेअर्स वधारले...

Tata Sons IPO Update: सोमवारच्या सत्रात टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | mayhem in midcap smallcap stocks due to big selling in indian stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Updates: आजच्या व्यवहारात, गुंतवणूकदारांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सर्वाधिक विक्री केली. ज्यामध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली होती. ...

पैसे पुन्हा दुप्पट करण्याची संधी! बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO येतोय; HDFC बँकेशी थेट कनेक्शन - Marathi News | share market hdfc bank board approves hdb financial ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे पुन्हा दुप्पट करण्याची संधी! बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO येतोय; HDFC बँकेशी थेट कनेक्शन

Hdb Financial Ipo : HDFC बँकेच्या बोर्डाने त्यांची उपकंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO मंजूर केला आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. ...

Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी - Marathi News | bse sensex nse nifty recovers from days low due to huge buying from banks stocks axis bank icici | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार सावरला; या क्षेत्रातील शेअर्समुळे रिकव्हरी

Share Markets : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. दिवसभरातील खरेदीमुळे बाजार हिरव्या रंगात बंद झाला. ...

शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष - Marathi News | share market why stock market going down fii selling china cheap valuation major reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळण्यामागे शेजाऱ्याचं कारस्थान? परकीय गुंतवणूकदारांना दाखवतायेत आमिष

Share Market : गेल्या ३ आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर झालेला पाहायला मिळत आहे. यामागे शेजारी राष्ट्राचं षडयंत्र असल्याचे समोर आले आहे. ...

ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान - Marathi News | sensex nifty crashes on selling in auto fmcg consumer stocks bajaj auto maruti nestle shares witness big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो-FMCG आणि मिडकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान

Share Markets Closing: बेंचमार्क निर्देशांक जवळपास २ महिन्यांतील त्यांच्या नीचांकी पातळीवर घसरताना दिसला. सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह बंद झाला. ...

Bajaj Auto News : शेअर बाजारात पडझड; बजाज ऑटो ७ टक्के घसरल्याने ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी खाली - Marathi News | stock market update nifty slips below 25k amnd auto index dowun due to bajaj auto decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पडझड; बजाज ऑटो ७ टक्के घसरल्याने ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी खाली

Stock Market Opening : बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये ७-७.५० टक्क्यांच्या तीव्र घसरणीमुळे ऑटो इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक घसरला असून त्यामुळे बाजारही खालच्या पातळीवर आला आहे. ...

बँक ऑफ महाराष्ट्रचे तिमाही निकाल जाहीर; 44 टक्क्यांनी नफा वाढला, शेअर्सवर ठेवा लक्ष... - Marathi News | Bank of Maharashtra Share Price: Bank of Maharashtra Quarterly Results Announced; Profit increased by 44 percent, keep an eye on stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ महाराष्ट्रचे तिमाही निकाल जाहीर; 44 टक्क्यांनी नफा वाढला, शेअर्सवर ठेवा लक्ष...

Bank of Maharashtra Share Price: बँक ऑफ महाराष्ट्रने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...