लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

मनपाच्या मनमानी विरोधात बुधवारी व्यापाऱ्यांचा बंद - Marathi News | Traders close on Wednesday against Corporation's arbitrariness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाच्या मनमानी विरोधात बुधवारी व्यापाऱ्यांचा बंद

महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्या ...

लॉयड मेटल कारखान्यासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Workers sit in front of Lloyd Metal Factory | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉयड मेटल कारखान्यासमोर कामगारांचे ठिय्या आंदोलन

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस ...

शुद्ध पाण्यासाठी विहीरित खाटेवर बसून आंदोलन - Marathi News | Sitting on a well bed for pure water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुद्ध पाण्यासाठी विहीरित खाटेवर बसून आंदोलन

ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तु ...

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम - Marathi News | Farmers continue to oppose land acquisition of railway project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

रेल्वे प्रकल्प भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, याप्रकरणी इगतपुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...

दरवाढ नसल्याने दूध उत्पादक संकटात - Marathi News | Milk producers in crisis due to lack of price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरवाढ नसल्याने दूध उत्पादक संकटात

कवडदरा : दर नसल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर् ...

एस.टी. बस सुरू करण्यासाठी वंचित आघाडीचे डफली बजाव आंदोलन - Marathi News | S.T. Duffy Bajaw movement of the deprived front to start the bus | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एस.टी. बस सुरू करण्यासाठी वंचित आघाडीचे डफली बजाव आंदोलन

राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. येथील बसस्थानकावर आघाडीच्या वतीने बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्यात आले. ...

आम्ही मालेगावकर समितीचे आंदोलन - Marathi News | We are the agitation of Malegaonkar Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आम्ही मालेगावकर समितीचे आंदोलन

आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...

मथुरपाडेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of Swabhimani Shetkari Sanghatana in Mathurpade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मथुरपाडेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

मालेगाव : तालुक्यातील मथुरपाडे येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दूधाचे दर वाढवून मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. ...