लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देसाई

Subhash Desai Latest news

Subhash desai, Latest Marathi News

सुभाष देसाई  Subhash Desai शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. २०१४ पासून ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.
Read More
पीएम मोदी आज मुंबईत; सीएम ठाकरे प्रोटोकॉल पाळणार नाहीत? नेमकं चाललंय तरी काय? - Marathi News | cm uddhav thackeray might not go to receive pm narendra modi aditya thackeray likely to go airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएम मोदी आज मुंबईत; सीएम ठाकरे प्रोटोकॉल पाळणार नाहीत? नेमकं चाललंय तरी काय?

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर आज एकाच मंचावर येणार ...

पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार - Marathi News | The central government will decide on the petrochemicals refinery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार

Nagpur News पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे स्पष्ट केले. ...

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नागपुरात लवकरच होणार; सुभाष देसाई यांची घोषणा - Marathi News | ‘Magnetic Maharashtra’ to be held in Nagpur soon; Announcement by Subhash Desai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नागपुरात लवकरच होणार; सुभाष देसाई यांची घोषणा

Nagpur News विदर्भाचा औद्योगिक विकास आणि नवीन उद्योग येण्यासाठी राज्य सरकार लवकरच ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा गुंतवणुकीचा इव्हेंट नागपुरात घेणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केली. ...

मराठी माणूस एकजूट राहावा यासाठी शिवसेनेची स्थापना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Establishment of Shiv Sena to keep Marathi people united - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी माणूस एकजूट राहावा यासाठी शिवसेनेची स्थापना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आनंदीबाई नी ध चा मा केला आणि इतिहास घडला. आज माञ काही महाभागांनी देश सेवा विसरून केवळ लाटण्याचा प्रयत्न केला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...

लॉकडाऊनमध्ये केले ३ लाख कोटींचे करार; महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबला नाही, थांबणार नाही - Marathi News | Under no circumstances has the industrial development of Maharashtra stopped, will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनमध्ये केले ३ लाख कोटींचे करार; महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबला नाही, थांबणार नाही

गुंतवणूकदारासाठी दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी ऑरिक सिटी शिवाय पर्याय नाही.   ...

सकारात्मक! ऑरिकला मिळाला विद्युत वितरणाचा परवाना; उद्योगांना मिळणार स्वस्त वीज - Marathi News | Positive! Auric gets electricity distribution license; Industries will get cheap electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकारात्मक! ऑरिकला मिळाला विद्युत वितरणाचा परवाना; उद्योगांना मिळणार स्वस्त वीज

देशभरात जेथे स्वस्त वीज मिळेल, तेथून ती खरेदी केली जाईल व इथल्या उद्योगांना सध्याच्या दरापेक्षा निश्चितच कमी दराने ती वितरित केली जाईल. ...

मराठी अनिवार्यच... विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 'मराठी भाषा विधेयक' मंजूर - Marathi News | Marathi compulsory ... 'Marathi Language Bill' approved in both the houses of the Legislature, Subhash desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी अनिवार्यच... विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 'मराठी भाषा विधेयक' मंजूर

शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर होण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभाग यांच्या बैठका होत असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे ...

उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव - Marathi News | Aurangabad High Court's hard hitting desicion against Minister Subhash Desai's order; Shiv Sena office bearers are not allowed to take possession of the land sanctioned without 'tender' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ भूखंड मंजूर केल्याचे प्रकरण ...