शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

मुंबई : राज्यात स्वाइन फ्लूचे १८८ बळी! सर्वाधिक मृत्यूंची नोंद नाशिकमध्ये

पुणे : उन्हाळ्यातही '' स्वाइन फ्लू '' चा मुक्काम;  सहा महिन्यात १६४२ रूग्णांना लागण

महाराष्ट्र : स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट - आरोग्यमंत्री

महाराष्ट्र : राज्यभरात स्वाइन फ्लूचा फास अधिक आवळतोय; 5 महिन्यात १७७ रुग्णांचा मृत्यू

नाशिक : अखेर स्वाइन फ्लू आला नियंत्रणात

कोल्हापूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लूची लागण -: पाच महिन्यांत ११५ संशयित, तर ४७ स्वाईनबाधित

ठाणे : अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी

महाराष्ट्र : राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

नाशिक : स्वाइनचा प्रादुर्भाव अजूनही कायम

अकोला : स्वाइन फ्लूचा धोका कायम; एप्रिल संपला तरी लस उपलब्ध नाहीत