शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वाईन फ्लू

स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.

Read more

पुणे : Swine Flu: पुण्यात 'स्वाईन फ्लू' च्या रुग्णांमध्ये वाढ; जुलै महिन्यात २६ जणांना लागण

मुंबई : Swine Flu : मुंबईकरांनो सावधान! कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर

छत्रपती संभाजीनगर : स्वाइन फ्लू म्हटले की, घाम फुटायचा, आता रुग्णच नाहीत; कोरोनाचेही असेच होईल ?

आंतरराष्ट्रीय : एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल

आंतरराष्ट्रीय : coronavirus : स्वाईन फ्लूपेक्षा कोरोना 10 पट अधिक जीवघेणा, WHOचा चिंता वाढवणारा अहवाल

छत्रपती संभाजीनगर : Coronavirus : धक्कादायक! 'कोरोना’बरोबर औरंगाबादेत ‘स्वाईन फ्लू’चा शिरकाव

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाबरोबरच स्वाईन फ्ल्युचे संकट

पुणे : पुण्यात स्वाइन फ्लूू, डेंग्यूने घेतलेत आतापर्यंत शेकडो बळी; टीबीमुळे सर्वाधिक मृत्यू

महाराष्ट्र : स्वाईन फ्लुचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात; देशात अव्वल

मुंबई : स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू पुण्यात, २४४ जणांनी गमावला जीव