लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताजमहाल

ताजमहाल

Taj mahal, Latest Marathi News

ताजमहालाचे दस्ताऐवज पुण्यात - Marathi News | Taj Mahal's document in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताजमहालाचे दस्ताऐवज पुण्यात

मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताजमहालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता. ...

ताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात - Marathi News | Copy of Taj Mahal's document in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताजमहालाच्या दस्ताऐवजाची प्रत पुण्यात

कलाकुसरीचे अद्भुत सौंदर्य आणि अलोट प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताज महालाचे आता पुण्याशी नवा ऋ णानुबंध जोडला जाणार आहे. ...

'तुम्ही नीट काम केलं असतं तर ताजमहालाची ही स्थिती झाली नसती'- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Supreme Court pulls up ASI for failing to take steps to protect Taj Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही नीट काम केलं असतं तर ताजमहालाची ही स्थिती झाली नसती'- सर्वोच्च न्यायालय

पुरातत्त्व विभागाने योग्य प्रकारे काम केले असते तर ही वेळ आलीच नसती. पुरातत्त्व विभाग ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

ताजमहालचा रंग बदलतोय; सर्वाेच्च न्यायालयाची चिंता - Marathi News | The color of Taj Mahal is changing; Concern of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहालचा रंग बदलतोय; सर्वाेच्च न्यायालयाची चिंता

ऐतिहासिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी या वास्तूचा रंग पिवळसर झाला होता. ...

तुम्हाला ताजमहालाची काळजी वाटत नसावी! सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - Marathi News | You may not be worried about the Taj Mahal! The Supreme Court expressed concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला ताजमहालाची काळजी वाटत नसावी! सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले  ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले. ...

ताजमहालला ‘द्वेषाचे प्रतीक’बनवू नका - Marathi News |  Do not make 'Taj Mahal' a symbol of hatred | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताजमहालला ‘द्वेषाचे प्रतीक’बनवू नका

ताजमहालकडे एक कलाकृती म्हणून बघितले गेले पाहिजे. जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. त्याची ही ओळख कायम ठेवण्याची जबाबदारी भारतीयांची आहे. आपल्या क्षुल्लक स्वार्थासाठी त्याला ‘द्वेषाचे प्रतीक’ बनविण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ...

ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले - Marathi News | India Taj Mahal minarets damaged in storm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहालच्या प्रवेशद्वाराचे मिनार कोसळले

मुसळधार पावसामुळे ताजमहालाचा खांब कोसळला - Marathi News | Pillar inside Taj Mahal premises collapses due to heavy rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसामुळे ताजमहालाचा खांब कोसळला

ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या दरवाजा-ए-रौझा या प्रवेशद्वारावरील 12 फुटी खांब मुसळधार पावसामुळे मध्यरात्री कोसळला. ...