लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप... - Marathi News | India-Afghanistan Indian officials meet Afghan defense minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने भारतासोबत संबंध मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश - Marathi News | Afghan taliban banned smartphones education institutes order by supreme leader sheikh haibatullah akhunzada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Smartphones Banned in School College: या सरकारने आधीही विविध प्रकारचे आदेश जारी केले आहेत. ...

महिलांच्या बोलण्यावरही तालिबानची बंदी! - Marathi News | Taliban Rules For Women: Taliban ban on women's speech! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांच्या बोलण्यावरही तालिबानची बंदी!

Taliban Rules For Women: २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा एकदा बळकावल्यानंतर महिलांवर जेवढे म्हणून निर्बंध लादता येतील तेवढे लादायला त्यांनी सुरुवात केली आहे. आताचा नवा फतवा तर महिलांचं तोंड अक्षरश: बंद करणारा आहे. ...

भयंकर! तालिबानचा महिलांसाठी नवा कायदा; निर्बंध अन् शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल - Marathi News | New Taliban laws that prohibit women from speaking or showing their faces outside their homes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! तालिबानचा महिलांसाठी नवा कायदा; निर्बंध अन् शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल

तालिबान सत्तेत आल्यापासून अनेक कायदे तयार केलेत. त्यावरून मानवाधिकार संघटनांनी विरोध केला. ...

तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम - Marathi News | Pakistan New Plan Against Taliban; provokes to China Iran, campaign against TTP terriost | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

२०२१ मध्ये तालिबानी सरकार काबुलमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत टेन्शन वाढलं आहे. ...

न घाबरता आपलं जगणं साऱ्या जगासमोर मांडत आता अफगाणी महिलाही झाल्या यूट्यूबर - Marathi News | Now Afghan women become YouTuber, Taliban restrictions to work and education | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न घाबरता आपलं जगणं साऱ्या जगासमोर मांडत आता अफगाणी महिलाही झाल्या यूट्यूबर

अफगाणी महिलांनी स्वत:चं जगणं सांगण्याचा शोधला मार्ग ...

पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला - Marathi News | Fierce Clash Begins in Pakistan Army - Afghanistan; Heavy attack on the Durand Line | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आपल्या क्षेत्रातच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केली होती. ...

‘व्यभिचारी’ महिलांना दगडांनी ठेचून मारणार; कायदा अधिक क्रूर! - Marathi News | Adultery women will be stoned to death law more cruel in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘व्यभिचारी’ महिलांना दगडांनी ठेचून मारणार; कायदा अधिक क्रूर!

अफगाणिस्तान हा असा देश आहे, जो कुठल्या ना कुठल्या कारणानं कायम चर्चेत असतो. ...