लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video... - Marathi News | taliban-afghanistan-made-first-supercar-entop-mada-9-simurgh-see | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तालिबानने लॉन्च केली पहिली सुपरकार; मर्सडीज-BMW ला देईल तगडी टक्कर, पाहा video...

ENTOP Mada 9 Simurgh: तालिबान शासित अफगाणिस्तानच्या कंपनीने जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये ही सुपरकार लॉन्च केली. ...

युद्ध पेटलं! पाकिस्तानच्या अनेक गावांवर तालिबानचा कब्जा; अफगाणिस्तान बॉर्डर सील - Marathi News | Taliban take over many villages in Pakistan; Afghanistan Border Seal, Four Pakistani Soldiers Killed In Taliban Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! पाकिस्तानच्या अनेक गावांवर तालिबानचा कब्जा; अफगाणिस्तान बॉर्डर सील

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात चित्राल जिल्हाय TTP ने पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. ...

फालतू, नाकाम, बेकार.. ७० राजकीय पक्षांचा खात्मा! - Marathi News | 70 political parties are eliminated and afghanistan politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फालतू, नाकाम, बेकार.. ७० राजकीय पक्षांचा खात्मा!

अफगाणिस्तानातील बायकांच्या दृष्टीनं तर यापेक्षा मरण बरं इतका त्रास त्यांना सोसावा लागतोय. ...

अफगानिस्तानात राजकारणच संपले! राजकीय पक्षांवर बंदी, तालिबानने दिले हे कारण... - Marathi News | Politics is over in Afghanistan! Ban on political parties, the reason given by the Taliban... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगानिस्तानात राजकारणच संपले! राजकीय पक्षांवर बंदी, तालिबानने दिले हे कारण...

१५ ऑगस्टला अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या सत्तेतवापसीला दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त तिथे सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ...

पिण्यासाठी पाणी मिळेना... दोन देशांत युद्ध? तालिबानने सीमेवर हजारो सैनिक, आत्मघाती हल्लेखोर पाठवले - Marathi News | No water to drink... War between two countries? The Taliban sent thousands of soldiers and suicide bombers to the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पिण्यासाठी पाणी मिळेना... दोन देशांत युद्ध? तालिबानने सीमेवर हजारो सैनिक, आत्मघाती हल्लेखोर पाठवले

इराणमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जलतंट्यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे. ...

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सरकारी बैठकीदरम्यान मोठा बॉम्बस्फोट; तालिबानी राज्यपाल जागीच ठार - Marathi News | A Taliban governor has been killed in a bomb blast during a government meeting in Afghanistan   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये सरकारी बैठकीदरम्यान मोठा बॉम्बस्फोट; तालिबानी राज्यपाल जागीच ठार

Afghanistan news: अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे.   ...

अफगाणिस्तानात गर्भनिरोधक गोळ्या व साधनांच्या विक्रीवर बंदी; आणखी एक जुलूम - Marathi News | Ban on sales of contraceptive pills and devices in Afghanistan by Taliban Government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात गर्भनिरोधक गोळ्या व साधनांच्या विक्रीवर बंदी; आणखी एक जुलूम

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट नव्हती त्यावेळी तिथे अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्याने सुधारणावादी सरकार सत्तेवर आले होते. ...

Taliban Pilots: हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल - Marathi News | Taliban Pilots: 'These' are pilots approved by the Taliban government in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हसावं की रडावं..? 'हे' आहेत अफगाणिस्तानातील तालिबानने ट्रेनिंग दिलेले वैमानिक, फोटो व्हायरल

Taliban Pilots: तालिबान सरकारने या तीन वैमानिकांना फायटर प्लेन उडवण्याचे लायसेन्स दिले आहे. ...