शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Taliban: अफगाण पुन्हा अस्थिर! तालिबान सुप्रिमो अखुंदजादाची सत्ता उलथवणार; तख्तापालटची तयारी

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची तंतरली; मसूद अजहरच्या अटकेसाठी तालिबान सरकारला लिहिले पत्र...

आंतरराष्ट्रीय : Ayman Al-Zawahiri Killed: लादेनला दडविणाऱ्या पाकिस्ताननेच जवाहिरीचा ठिकाणा उघड केला? बाजवांनी फायदा पाहिला

आंतरराष्ट्रीय : Ayman al-Zawahiri: बाल्कनीत यायचा, थांबायचा अन् निघून जायचा; अमेरिकेने तेच पाहिलं, हेरलं अन् जवाहिरीला उडवलं!

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! जगात आणखी एक युद्ध भडकणार?; तालिबानकडून पाकचं हेलिकॉप्टर उद्ध्वस्त

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या तालिबानचा रशियाला शांततेचा सल्ला; म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : अशरफ गनींनी सांगितला काबुल सोडतानाचा थरार; म्हणाले, दोन मिनिटात घेतला निर्णय, पळालो नसतो तर...

आंतरराष्ट्रीय : Durand Line Explained : काय आहे ड्युरंड लाइन? ज्यामुळे तालिबान पाकिस्तानला देतोय युद्धाची धमकी...

आंतरराष्ट्रीय : सीमा वादावरून पाकिस्तान आणि तालिबान भिडले; सीमेवर गोळीबार

आंतरराष्ट्रीय : काबुलवर कब्जा करण्यासाठी तालिबानला बोलावण्यात आलं होतं; माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईंनी सांगितलं कारण