लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

ओल्या बाळंतीणीने 250 किमी दूर जात दिली परीक्षा; बनली न्यायाधीश - Marathi News | The story of her stubbornness... newly mother women passed the exam by going 250 km away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओल्या बाळंतीणीने 250 किमी दूर जात दिली परीक्षा; बनली न्यायाधीश

बनली पहिली आदिवासी दिवाणी न्यायाधीश ...

मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार - Marathi News | Modi government breaks all records; 'BharatRatna' award announced to 5 people in just 15 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले; अवघ्या 15 दिवसात 5 जणांना जाहीर केला 'भारतरत्न' पुरस्कार

सरकारने 2 माजी पंतप्रधान, 1 माजी उप-पंतप्रधान, 1 माजी मुख्यमंत्री आणि एका कृषीतज्ञाला 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला आहे. ...

अभिनेता विजय राजकारणात; काढला नवीन पक्ष - Marathi News | Actor Vijay in politics; New party created | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेता विजय राजकारणात; काढला नवीन पक्ष

Tamil nadu Politics: सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय याने शुक्रवारी 'तमिझागा व्हेत्री कझगम (तमिळनाडू सक्सेस क्लब)' या राजकीय पक्षाची सुरुवात करण्याची घोषणा केली, ते म्हणाले की त्यांचा पक्ष राज्यातील आगामी २०२६ तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवेल. ...

BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर ईडीचा छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी - Marathi News | Former BCCI president N Srinivasan's India Cement company has been raided by ED  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BCCI च्या माजी अध्यक्षांच्या कंपनीवर छापा; इंडिया सिमेंटच्या 'रेकॉर्ड'ची तपासणी

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत. ...

"हा पिकनिक स्पॉट नाही...", मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | temple is not tourist picnic spot non believing non hindus cant enter said madras high court tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा पिकनिक स्पॉट नाही...", मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी, न्यायालयाचा निर्णय

हिंदूंनाही त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.  ...

'शॉर्ट कट'साठी तरुणाने घेतली गुगल मॅपची मदत; पण कार थेट पायऱ्यांवर अडकली, पुढे काय घडलं? - Marathi News | Youngster took help of Google map for short cut But the car got stuck directly on the stairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शॉर्ट कट'साठी तरुणाने घेतली गुगल मॅपची मदत; पण कार थेट पायऱ्यांवर अडकली, पुढे काय घडलं?

पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मदत करत पायऱ्यांवर अडकलेली तरुणांची कार मुख्य रस्त्यावर आणली.  ...

२३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video - Marathi News | Ranji Trophy 2024 : Narayan Jagadeesan's 321 vs Chandigarh is now the HIGHEST ever individual score for Tamil Nadu in men's FC cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video

Ranji Trophy 2024 :  तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) याने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम खेळी केली आहे. ...

तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप - Marathi News | ram-mandir-inauguration-nirmala-sitharaman-claims-tamil-nadu-govt-banned-live-telecast-of-ayodhya-pranpratishtha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत श्रीराम मंदिर सोहळ्याच्या LIVE प्रक्षेपणावर बंदी; निर्मला सीतारामन यांचा मोठा आरोप

एकीकडे श्रीराम मंदिराचा सोहळा जवळ आला आहे, तर दुसीरकडे राजकारण तापले आहे. ...