लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

अजब फ्रॉड! तीन जणांनी मिळून उघडली चक्क SBI ची डुप्लिकेट ब्रॅच, अखेर असं फुटलं बिंग - Marathi News | Fraud! Three persons together opened a duplicate branch of SBI, finally the Bing broke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब फ्रॉड! तीन जणांनी मिळून उघडली चक्क SBI ची डुप्लिकेट ब्रॅच, अखेर असं फुटलं बिंग

Crime News: गुन्हेगारी जगतामधून नेहमीच चित्रविचित्र गुन्हे उघडकीस येत असतात. आता असाच धक्कादायक गुन्हा तामिळनाडूमधून उघडकीस आला आहे. इथे तीन जणांनी मिळून भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ची बनावट शाखा उघडली. ...

मिशन २०२४ : दक्षिणेकडील गड भेदण्यासाठी PM नरेंद्र मोदी मैदानात; भाजपाचा साऊथ प्लॅन काय? - Marathi News | Election Mission 2024 : PM Narendra Modi in Tamilnadu; What is BJP's South Plan? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेकडील गड भेदण्यासाठी PM नरेंद्र मोदी मैदानात; भाजपाचा साऊथ प्लॅन काय?

मिशन साऊथमध्ये भाजपाचे लक्ष कर्नाटक, तेलंगणानंतर आता तामिळनाडूवर आहे ...

वनविभागाने घडवली मादी हत्तीणीची पिल्लाशी भेट;  व्हायरल व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | Tamilnadu forest department reunited a lost baby elephant with its mother and herd at the anamalai tiger reserve in pollachi video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वनविभागाने घडवली मादी हत्तीणीची पिल्लाशी भेट;  व्हायरल व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

जगात माणुसकी आणि भूतदया अजूनही जिवंत आहे याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

एकीकडे सनातनवर टीका, दुसरीकडे DMK नेत्या कनिमोळींच्या कुटुंबानं राम मंदिरासाठी पाठवली ६१३ किलोंची घंटा - Marathi News | DMK leader Kanimozhi's family sends 613 kg bell for Ram Mandir In Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे सनातनवर टीका, दुसरीकडे DMK नेत्या कनिमोळींच्या कुटुंबानं पाठवली ६१३ किलोंची घंटा

Ram Mandir: गेल्या काही काळात डीएमकेच्या नेत्यांकडून सनातन धर्मावर सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र याच डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या कुटुंबीयांकडून राम मंदिरासाठी तब्बल ६१३ किलो वजनाची घंटा भेट देण्यात आली आहे. ...

भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार! - Marathi News | Good sign for BJP As soon as the alliance was broken, aiadmk faced a big rebellion internal politics good news for bjp tamil nadu loksabha chunav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार!

खरे तर, राज्यातील भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना बदनाम करत आहे, असे म्हणत या पक्षाने भाजपसोबतची युती तोडली होती. ...

डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन; चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Tamil Nadu Actor and DMDK Chief Captain Vijayakanth passes away at a hospital in Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन; चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत यांनी चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...

तामिळनाडूच्या तंजावर येथे शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाला प्रारंभ - Marathi News | Tamilnadu 100th Marathi Drama Conference begins at thanjavur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तामिळनाडूच्या तंजावर येथे शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाला प्रारंभ

‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे मराठीतील पहिले नाटक. प्रेमानंद गज्व, तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाला प्रारंभ. ...

खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Cabinet approves minimum base price of dry coconut copra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२४ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीला (एम.एस.पी.) मान्यता दिली आहे. ...