लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तामिळनाडू

तामिळनाडू

Tamilnadu, Latest Marathi News

रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश - Marathi News | Lockdown in the country again due to increase in the number of patients? The instructions given by these states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ...

बाबो! माशांऐवजी जाळ्यात 'जे' अडकलं ते पाहून हैराण झाले मच्छिमार, 230 कोटी रूपये आहे याची किंमत... - Marathi News | Tamilnadu fishermen find Cystal meth in Chinese tea pack worth rupees 230 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! माशांऐवजी जाळ्यात 'जे' अडकलं ते पाहून हैराण झाले मच्छिमार, 230 कोटी रूपये आहे याची किंमत...

जेव्हा त्यांनी जाळं बाहेर काढलं तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून हैराण झाले. त्या त्यांना हिरव्या रंगाचे खूपसारे पॅकेट्स होते. ज्यांवर चीनी आणि इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिलेले होते. ...

कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी - Marathi News | Knife removed from woman chest 30 hours after stabbing krishnagiri Tamil Nadu | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कमाल! हल्ल्याच्या 30 तासांनंतर मल्लिकाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढला चाकू, तब्बल 3 तास चालली सर्जरी

मल्लिकावर 25 मे रोजी हल्लेखोरांनी हल्ला केला होता. तिच्या शरीरात चाकू मारण्यात आला होता. ...

CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती - Marathi News | CoronaVirus Gujarat ranks first in country in corona motility rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

भारतातील मृत्यू जगात सर्वात कमी; एका दिवसात महाराष्ट्रात १४०९ व दिल्लीत ४३७ जणांच्या मृत्यूची नोंद, तामिळनाडूचा मृत्यूदर सगळ्यात कमी १.०९ टक्का ...

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत - Marathi News | Tamil Nadu government decides to provide financial assistance to 13.35 lakh people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.  ...

coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले - Marathi News | coronavirus: lockdown from 19th to 30th June in Chennai & other three District | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले

१ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे. ...

coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम - Marathi News | coronavirus: These three mistakes made by different states regarding coronavirus testing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोना चाचण्यांबाबत विविध राज्ये करताहेत या तीन चुका, होऊ शकतो गंभीर परिणाम

जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे.  मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत  खूप मागे आहे. ...

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट  - Marathi News | supreme court right to reservation is not a fundamental right tamil nadu neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

कोर्टाने तामिळनाडूमधील अनेक राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. ...