हिंदी | English
FOLLOW US :
जैन धर्मियांनाच नव्हे, तर धर्माबद्दल श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी आदरणीय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे मुनी तरुण सागर. समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करण्यासाठी ते सुपरिचित होते. १ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचं निधन झालं.