शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

रत्नागिरी : रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् शिवसेना आमदार राजन साळवी गहिरवले

रत्नागिरी : Tauktae Cyclone Ratnagiri : मंत्री उदय सामंत ऑन फिल्ड,मदत ऑन द स्पॉट

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही”; मनसेची टीका

अकोला : अवकाळीमुळे ८०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

फिल्मी : चक्रीवादळामुळं उडून गेला सेट, भाईजानला बसला कोट्यावधींचा फटका

मुंबई : Cyclone Tauktae: तौक्तेच्या तांडवात नौदलाला आतापर्यंत 37 मृतदेह सापडले; 38 अद्याप बेपत्ता

मुंबई : 'मोदी गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागतात, इतर राज्यांची अवहेलना का?'

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

राष्ट्रीय : Tauktae Cyclone: तौक्तेचे २६ बळी, ४९ बेपत्ता तर १८६ जणांची सुखरूप सुटका; अद्यापही शोधमोहिम सुरू

मुंबई : Tauktae Cyclone: जिथे स्वतःचा हात दिसत नव्हता तिथे पोहोचला नौदलाचा दोरखंड; कसा होता 'तो' थरारक अनुभव