शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईत कोसळली ८१२ झाडं, कोसळलेल्या झाडांपैकी ७० टक्के विदेशी

ठाणे : Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान 

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार 

राष्ट्रीय : Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! पंतप्रधान मोदींची गुजरातसाठी 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी

मुंबई : 'मोदींचा गुजरात दौरा, फडणवीसांचा कोकण, CM साहेब तुम्ही मुंबई तरी करा'

महाराष्ट्र : खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “फडणवीस, दरेकर कोकणात; मुख्यमंत्रीही संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात, अर्थात स्क्रिनवरून”

राष्ट्रीय : Super Cyclone Yaas: तौक्ते पाठोपाठ दुसरे Yaas चक्रीवादळ धडकणार; बंगाल उपसागराचे तापमान वाढले

मुंबई : Cyclone Tauktae: मोठी बातमी! नौदलाला आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले; तौक्ते चक्रीवादळात ONGC चा बार्ज बुडाला