लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टॅक्सी

टॅक्सी

Taxi, Latest Marathi News

Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही - Marathi News | Coronavirus : Fear and anxiety among the OLA & UBER drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही

उबेर चालकाला कोरोना झाल्यामुळे प्रवासी ओला-उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत आहेत. एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल, तर त्यापासून आपल्याला होऊ शकतो, अशी सर्वांमध्ये भीती आहे. ...

सरकारकडून रिक्षा-टॅक्सी संघटनांना झुकते माप - Marathi News | Government is leaning towards rickshaw-taxi unions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारकडून रिक्षा-टॅक्सी संघटनांना झुकते माप

खटुआ समितीच्या शिफारशी मान्य केल्याने रिक्षा-टॅक्सींच्या भाडेवाढीचा मार्ग मोकळा झाला. ओला-उबरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी काळ्या-पिवळ्या टॅक्सींपेक्षा तीनपट जादा भाडे आकारू शकतील. ...

पुण्यातील 'त्या' ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार - Marathi News | Photo of 'Corona' sufferer viral on social media solapur, complaint against Facebook user MMG | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यातील 'त्या' ‘कोरोना’ग्रस्ताचा फोटो व्हायरल, फेसबुक युजरविरुद्ध तक्रार

आपत्तीविरोधात यंत्रणा सज्ज : डॉक्टरांच्या पूर्वतयारीसाठी बैठका; मास्क, सॅनिटायझर मूळ किमतीत विकण्याचे आवाहन ...

coronavirus : कॅब चालकाला काेराेना झाल्याचे समाेर आले अन् आरटीओमध्ये उडाला गाेंधळ - Marathi News | coronavirus: cab driver detected corona positive ; fear in pune RTO rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : कॅब चालकाला काेराेना झाल्याचे समाेर आले अन् आरटीओमध्ये उडाला गाेंधळ

दुबईहून भारतात आलेल्या दांपत्याला मुंबईवरुन पुण्याला घेऊन आलेल्या कॅब चालकाला काेराेनाची लागण झाल्याेच स्पष्ट झाले आहे. ...

अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे - Marathi News | non marathi auto and taxi drivers can learn marathi from universities German department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे

अ‍ॅपवरूनही शिकता येणार मराठी; माय मराठी प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण ...

रिक्षा-टॅक्सीच्या टपावरील दिव्यांचा निर्णय प्रवाशांच्या हिताचा - Marathi News | The decision on the rickshaw-taxi stage is in the interest of the passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा-टॅक्सीच्या टपावरील दिव्यांचा निर्णय प्रवाशांच्या हिताचा

प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईतील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर आता हिरवा, पांढरा आणि लाल असे तीन रंगांचे दिवे लावण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. ...

काळी पिवळया टॅक्सीवर दिवे लागणार; टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप बसणार? - Marathi News | There will be lights on the black yellow taxi; Taxi driver's wages will be up for grabs? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळी पिवळया टॅक्सीवर दिवे लागणार; टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप बसणार?

मुंबई : प्रवाशांना अनेकदा टॅक्सी चालकांची मुजोरी सहन करावी लागते. कित्येकवेळा चालक विनाकारण भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते ... ...

खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार' - Marathi News | Sensational! Refused to take a taxi to a prostitute area; RPF jawan 'tortured' and had unnatural sex with the driver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार'

या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे. ...