लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टॅक्सी

टॅक्सी

Taxi, Latest Marathi News

अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री - Marathi News | App-based taxi services will be compulsory - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा सक्तीची, हिंसाचार खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. ...

टॅक्सीचे किमान भाडे आठ रुपयांनी वाढवण्याची मागणी - Marathi News | Demand for minimum tax on taxi by eight rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॅक्सीचे किमान भाडे आठ रुपयांनी वाढवण्याची मागणी

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आले होते. यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली ...

चालत्या टॅक्सीतून तरुणीचा आयफोन अज्ञात बाइकस्वाराने केला लंपास - Marathi News | From the moving taxi, the victim's iPhone was unmarked by an unknown bike owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या टॅक्सीतून तरुणीचा आयफोन अज्ञात बाइकस्वाराने केला लंपास

घटना माटुंगा किंग्ज सर्कल येथे घडली. ...

महाराष्ट्र दिनानिमित्त प्रवाशांना मोफत वाहतूक - Marathi News | Free traffic to commuters on the occasion of Maharashtra Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र दिनानिमित्त प्रवाशांना मोफत वाहतूक

वरळी नाका-लोअर परळ शेअर टॅक्सी संघटना ...

४६० रिक्षा-टॅक्सीचालकांचे वाहन परवाने महिनाभरात रद्द - Marathi News |  460 auto-taxi drivers license canceled in one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६० रिक्षा-टॅक्सीचालकांचे वाहन परवाने महिनाभरात रद्द

मुंबईतील मुजोर रिक्षा व टॅक्सींविरोधात आरटीओने सुरू केलेल्या धडक मोहिमेत पहिल्याच महिन्यात ४६० चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यातील ३००हून अधिक चालकांचे परवाने सुनावणीअंती कायमस्वरूपी रद्द केले आहेत. ...

भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा व टॅक्सी चालकांना आरटीओचा दणका - Marathi News | RTO has taken action against rickshaw and taxi drivers who rejected the rent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा व टॅक्सी चालकांना आरटीओचा दणका

४६० चालकांचे  वाहन परवाने रद्द; हजाराहून अधिक परमिट केले निलंबित ...

टॅक्सींना डिजीटल मीटर लावण्यासाठी दोन कंपन्या निश्चित - Marathi News | Two companies have decided to put a digital meter to the taxi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सींना डिजीटल मीटर लावण्यासाठी दोन कंपन्या निश्चित

गोव्यात पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सींना डिजीटल मीटर्स लावण्यासाठी वाहतूक खात्याने निविदा जारी केल्यानंतर दोन कंपन्यांना या कामासाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनी दिली. ...

गोवा माइल्स टॅक्सीला उत्तम प्रतिसाद; लवकरच रिक्षाही सेवेत - Marathi News | huge response to Goa Miles taxi; rickshaw service Soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा माइल्स टॅक्सीला उत्तम प्रतिसाद; लवकरच रिक्षाही सेवेत

पत्रकार परिषदेत ‘गोवा माइल्स’चे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे यांनी ही माहिती दिली. ...