लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

AI प्रोफेशनल्सला करोडपती बनण्याची संधी, Netflix देणार 7.4 कोटींचे पॅकेज! - Marathi News | netflix offering 7 crore salary package artificial intelligence jobs for ai professionals tech | Latest career News at Lokmat.com

करिअर :AI प्रोफेशनल्सला करोडपती बनण्याची संधी, Netflix देणार 7.4 कोटींचे पॅकेज!

Artificial Intelligence Job Opportunities : अमेरिकन कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉडक्ट मॅनेजरची नियुक्ती करत आहे. ...

WhatsApp युजर्सची धमाल, बनवता येणार 1 मिनिटाचा Video; चॅटिंग स्टाईल बदलणार, आलं नवं फीचर - Marathi News | whatsapp rolls out short video message feature for android and ios | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्सची धमाल, बनवता येणार 1 मिनिटाचा Video; चॅटिंग स्टाईल बदलणार, आलं नवं फीचर

WhatsApp ने शॉर्ट व्हिडीओ मेसेजचे फीचर जारी केलं आहे, याचा अर्थ आता तुम्ही कोणत्याही मेसेजला व्हिडीओसह रिप्लाय देऊ शकता. ...

वेळीच व्हा सावध! ऑनलाईन फसवणुकीत 9.66 लाखांचा फटका; तुम्हीही करताय का 'या' 9 चुका - Marathi News | man loses around 10 lakhs in online fraud keep these 8 tips in your mind | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेळीच व्हा सावध! ऑनलाईन फसवणुकीत 9.66 लाखांचा फटका; तुम्हीही करताय का 'या' 9 चुका

बँका नेहमीच त्यांचे बँकिंग तपशील इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करण्यास नकार देतात. काही गोष्टींची काळजी घेतल्यास ऑनलाइन बँक सुरक्षित आहे. ...

AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे? - Marathi News | AI Should humans be afraid, or welcome? Article by Bill Gates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :AI : माणसांनी घाबरून जावे, की स्वागत करावे?

आपली वांशिक, जातीय, लिंगविषयक ओळख आधीच पूर्वग्रहग्रस्त आहे.  AI मुळे त्यात आणखी भर पडण्याचा धोका संभवतो. ...

वेगवान इंटरनेट हवंय... कुठे सर्वाधिक ५G स्पीड? - Marathi News | Want faster internet Where is the highest 5G speed? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेगवान इंटरनेट हवंय... कुठे सर्वाधिक ५G स्पीड?

इंटरनेट क्रांती झाल्यानंतर अवघं जग जवळ आलं. काही दिवस, तासांमध्ये होणारी कामे काही मिनिटांमध्ये होऊ लागली. ...

भारीच! जगात कुठेही पोहोचा केवळ २ तासांत, नासाचे एक्स-५९ लवकरच करणार उड्डाण - Marathi News | Heavy! Reach anywhere in the world in just 2 hours, NASA's X-59 will fly soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! जगात कुठेही पोहोचा केवळ २ तासांत, नासाचे एक्स-५९ लवकरच करणार उड्डाण

कॉनकॉर्ड हे सुपरसॉनिक विमान बंद झाल्यानंतर, जवळपास २० वर्षांनी त्याचे नवे स्वरूप येणार आहे. ...

रोबोटला लागतील धापा, गळतील घामाच्या धारा! नवे संशोधन, मानवी त्वचेचे ३५ थर - Marathi News | The robot will need to breathe, sweat will flow! New research, 35 layers of human skin | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रोबोटला लागतील धापा, गळतील घामाच्या धारा! नवे संशोधन, मानवी त्वचेचे ३५ थर

 सध्या रोबोट्स विविध क्षेत्रांत सुरक्षिततेसाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण देण्याचीही कामे करत आहे. ...

WhatsApp Hack करण्याची नवीन पद्धत; एक चूक अन् स्कॅमर्सच्या हाती तुमचे अकाउंट - Marathi News | New Method to Hack WhatsApp; One mistake and your account in the hands of scammers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Hack करण्याची नवीन पद्धत; एक चूक अन् स्कॅमर्सच्या हाती तुमचे अकाउंट

WhatsApp Hack: पूर्वी फेसबुकवरुन स्कॅम केले जायचे, पण आता व्हॉट्सअॅपवरुनही स्कॅम सुरू झाले आहेत. ...