शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल'

राष्ट्रीय : जानवेधारी राहुल गांधींना मुस्लिमांचं दु:ख कधीच समजणार नाही,असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप

राष्ट्रीय : देश तुमच्या वडिलांची जहागीर आहे का?, चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

राष्ट्रीय : तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

राष्ट्रीय : एवढंच बाकी राहिलं होतं; निवडणूक प्रचारात 'त्यानं' चक्क बाळाचं ढुंगण धुतलं!

राष्ट्रीय : काँग्रेस अन् टीआरएस एकाच माळेचे मणी, तेलंगणात मोदींची टीकाटिपण्णी

राष्ट्रीय : तेलंगणात मुस्लीम मते निर्णायक; टीआरएसला एमआयएमची साथ

राष्ट्रीय : स्वत:लाच मारण्यासाठी 'तो' देतोय मतदारांना चप्पल; उमेदवाराची भन्नाट शक्कल

राष्ट्रीय : तेलंगणाच्या मैदानात सर्वच राजकीय पक्षांनी डावलले ‘स्त्री शक्ती’ला!