शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : बाप रे! तेलंगणातील 4 गर्भश्रीमंत उमेदवार, 700 कोटींपेक्षा जास्त अधिकृत संपत्ती

राष्ट्रीय : भाजपा देणार एक लाख गायी! भाजपातर्फे आश्वासनांची खैरात

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात, महिलांसाठी सर्वांनीच आखडला हात    

राष्ट्रीय : हा स्टुडियो उमेदवारांसाठी लकी; इथे फोटो काढल्यावर विजय नक्की

राष्ट्रीय : तेलंगणात विजयासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा यज्ञ

राष्ट्रीय : तेलंगणात आता प्रचारफैरींचा झंझावात; भर स्टार प्रचारकांवर

राष्ट्रीय : केसीआरला दिल्लीकरांची टक्कर, तेलंगणात मोदी-शाह अन् राहुल-सोनिया यांची चक्कर

राष्ट्रीय : तिसऱ्या यादीत दलित, मुस्लिम उमेदवारांना संधी; काँग्रेसचे आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर

राष्ट्रीय : तेलंगणातून एनटीआर यांची नात सुहासिनी निवडणुकीच्या रिंगणात!

राष्ट्रीय : निष्ठावानांना डावलून भलत्यांनाच उमेदवारी