लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Maharashtra weather Update: कोकणासह पुण्यात तुफान पावसाचा अलर्ट, विदर्भातही जोरदार; वाचा सविस्तर हवामान अंदाज - Marathi News | Maharashtra weather update: Thunderstorm alert in Pune along with Konkan, heavy in Vidarbha too; Read the detailed weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra weather Update: कोकणासह पुण्यात तुफान पावसाचा अलर्ट, विदर्भातही जोरदार; वाचा सविस्तर हवामान अंदाज

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा ब्रेक, वाचा सविस्तर हवामान अंदाज ...

Maharashtra Rainfall राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस - Marathi News | Maharashtra Rainfall: Below average rainfall in 14 districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rainfall राज्यातील १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची Maharashtra Rainfall Average आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. ...

Maharashtra Rain: सात दिवसांपासून मॉन्सूनला ‘ब्रेक’; बळीराजा चिंतेत, पुढील ३,४ दिवसात सक्रिय होणार - Marathi News | Monsoon break for seven daysin maharashtra will be active in next 3 4 days farmer worried | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: सात दिवसांपासून मॉन्सूनला ‘ब्रेक’; बळीराजा चिंतेत, पुढील ३,४ दिवसात सक्रिय होणार

पुण्यासह राज्यात ढगाळ हवामान असून, उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे ...

सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू - Marathi News | up delhi bihar weather news heat wave summer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला - Marathi News | Waiting for rain in Vidarbha in the maharashtra state the force has also reduced in other districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला

पावसाने काही भागात उघडीप दिली असून, त्या भागात उन्हाचा चांगलाच चटका आणि उकाडा अनुभवायला मिळतोय ...

Maharashtra Rain Update: पावसाची वाटचाल मंदावली! महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | The rain slowed down Rain forecast for next three days in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: पावसाची वाटचाल मंदावली! महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

१७ ते १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे, नांदेड वगळता सर्व मराठवाडा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल ...

नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप - Marathi News | temperature increase again in nagpur and chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप

पारा पुन्हा वाढला, दिलासा क्षणिक : ४८ तासात पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय ...

माडग्याळ जातीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जत तालुक्यात मेंढ्यांमध्ये वांझपणाचा धोका - Marathi News | Infertility risk among sheep in Jat taluka famous for Madgyal breed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माडग्याळ जातीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जत तालुक्यात मेंढ्यांमध्ये वांझपणाचा धोका

गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन थांबले आहे. मेंढीपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटामुळे मेंढीपालन व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. ...