लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

Banana Farmers : केळी उत्पादकांचे उष्णतेमुळे नुकसान, 'या' महसूल मंडळांना मिळणार भरपाई  - Marathi News | Latest News Compensation to heat damaged banana growers see list of mahsul mandal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farmers : केळी उत्पादकांचे उष्णतेमुळे नुकसान, 'या' महसूल मंडळांना मिळणार भरपाई 

Banana Issue : जळगाव जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकरी नुकसानभरपाईच्या (Crop Relief Fund) रकमेसाठी पात्र ठरले आहेत. ...

प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा - Marathi News | Nagpur Vaidharbhaya suffering from extreme heat waits for monsoon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रचंड उकाड्याने त्रासलेल्या वैदर्भीयांना मान्सूनची प्रतीक्षा

पूर्वमाेसमी पावसाची हुलकावणी : १२ जूनपर्यंत करावीच लागेल प्रतीक्षा ...

राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही - Marathi News | 3 thousand patients of fever in the state 1 thousand 755 cases of dengue no death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात हिवतापाचे ३ हजार रुग्ण; डेंग्यूचेही १ हजार ७५५ रुग्ण, एकही मृत्यू नाही

हिवतापाच्या अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात ...

बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड - Marathi News | Wanderings of parents with childrens company Gastro and typhoid aggravated by outside food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड

मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्वाचे. तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे ...

Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ? - Marathi News | Even when it comes it is often sunny without rain What exactly happens when monsoon comes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update: तो आला तरी अनेकदा पाऊस न पडता चक्क ऊन पडते; मान्सून आला म्हणजे नेमकं काय होतं ?

मान्सून पोहचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का? सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर हवामान शास्त्रज्ञांची सविस्तर माहिती ...

Cloud Burst Rainfall ढगफुटी होते म्हणजे नक्की काय होते? - Marathi News | Cloud Burst Rainfall; Why is it raining like a cloud burst! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cloud Burst Rainfall ढगफुटी होते म्हणजे नक्की काय होते?

अशा अतिवृष्टीवेळी क्यूम्यलोनिम्बस प्रकारचे ढग तयार होतात, त्यांची उंची १२ ते १५ किलोमीटर असते. हे ढग एकदम फुटतात आणि जोरदार पाऊस होतो, तो ढगफुटीसारखाच असतो. ...

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! राज्यात मॉन्सून दाखल, पुढील ३,४ दिवस पावसाची शक्यता - Marathi News | Good news for the people of Maharashtra Monsoon has arrived in the state chances of rain for the next 3-4 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! राज्यात मॉन्सून दाखल, पुढील ३,४ दिवस पावसाची शक्यता

गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता ...

Weather alert Maharashtra: राज्यात ३१ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, हवामान विभागाचा यलो अलर्ट - Marathi News | Weather alert Maharashtra: Stormy rain with lightning in 31 districts of the state, yellow alert of Met department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather alert Maharashtra: राज्यात ३१ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, हवामान विभागाचा यलो अलर्ट

राज्यात मान्सूनला पोषक स्थिती, तळ कोकणात येत्या दोन दिवसात मान्सून हजेरी लावणार? ...