लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

'एल निनो' आणि 'ला नीना' म्हणजे काय? यांच्यामुळे पाऊस कसा पडतो? - Marathi News | How 'El Nino' will it rain or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एल निनो' आणि 'ला नीना' म्हणजे काय? यांच्यामुळे पाऊस कसा पडतो?

'एल निनो'चा प्रभाव साधारणपणे नऊ महिने ते एक वर्ष असतो. सामान्य परिस्थिती आणि 'ला नीना' प्रभावी असताना भारतात पर्जन्यमान अधिक असते. ...

Havaman Andaj हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? - Marathi News | Havaman Andaj: Why aren't weather forecasts accurate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Havaman Andaj हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत?

हवामानाचे अंदाज विस्तृत भूभागांच्या बाबतीत असतात. हवामान विभागही त्याबाबत भाष्य करीत नाही. त्यामुळे जनतेत गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतो. ...

Zika Virus: पुण्यात वाढताेय झिकाचा धाेका; २ गर्भवतींसह आतापर्यंत ७ रुग्ण, कम्युनिटीमध्ये संसर्ग झाल्याची शक्यता - Marathi News | Zika outbreak is increasing in Pune 7 patients so far including 2 pregnant possible community transmission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात वाढताेय झिकाचा धाेका; २ गर्भवतींसह आतापर्यंत ७ रुग्ण, कम्युनिटीमध्ये संसर्ग झाल्याची शक्यता

झिकाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यास आराेग्य यंत्रणेला अपयश आले असून, पहिल्या रुग्णाला संसर्ग काेठून झाला, याचा धागादाेरा सापडत नाही ...

शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार - Marathi News | The rainy season is now over with school; The state is starting strong, it will rain well in the month of July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४% इतका पाऊस पडण्याची शक्यता ...

प्लास्टिक पिशव्या बंद करा; कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी ! - Marathi News | banned plastic bags Use cloth bags a message for environment social waokers in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक पिशव्या बंद करा; कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी !

कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, विजेची बचत, पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळणे असा संदेश वारीतून देणार ...

यंदा प्रतिकूल हवामानाचा चहा शेतीला फटका उत्पादनात होणार ३० टक्के घट - Marathi News | This year tea farming will be hit by unfavorable weather, there will be a 30 percent decrease in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा प्रतिकूल हवामानाचा चहा शेतीला फटका उत्पादनात होणार ३० टक्के घट

टी असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) ने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० ते ८० टक्के तर आसाममध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ १० ते ३० टक्के पाऊस झाला आहे. ...

Weather Update Maharashtra ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | Weather Update Maharashtra Heavy rain is likely in this district in Maharashtra till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update Maharashtra ३० जूनपर्यंत महाराष्ट्रात या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर आता मान्सूनच्या खंडानंतर, महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार आहे. त्याचे स्वरूप पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखे असण्याची शक्यता आहे. ...

Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in Chinchwad spine, Linkroad area! 114 mm of rain fell in one hour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिंचवड स्पाईन, लिंकरोड परिसरात अतिवृष्टी! एका तासात पडला ११४ मिमी पावसाची नोंद

रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढताना अडचण, वाहनांच्या मोठमोठ्या रांगा ...