लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Thane Kokan Assembly Election 2024

ठाणे - कोकण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Thane kokan region, Latest Marathi News

Thane Kokan Assembly Election 2024
Read More
ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली; माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Former Uddhav Thackeray party MLA Rupesh Mhatre joins Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटानं पक्षातून हकालपट्टी केली; माजी आमदारानं शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली

भिवंडी पूर्व येथे ठाकरे गटाला खिंडार, माजी आमदारासह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ...

"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान - Marathi News | Balasaheb Thackeray would have shot Uddhav Thackeray; Statement of Narayan Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान

Narayan Rane on Uddhav Thackeray: शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारसभेत बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.  ...

त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र - Marathi News | Maharashtra bows down to Gujarat due to Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Ajit Pawar Criticism by Jayant Patil | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

मोदींच्या खोट्या योजनांनी जनतेला फसवले ...

राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Rajan Salvi was also going to sit in the train to Guwahati, MP Darhysheel Mane's secret blast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट

राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या ... ...

"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा? - Marathi News | "Your enemy is coming by land"; Who did Raj Thackeray warn? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?

Raj Thackeray Maharashtra Election 2024: राज ठाकरेंची कोकणातील गुहागर येथे सभा झाली. या सभेत त्यांनी स्थानिकांच्या जमिनीचा मुद्दा मांडला.  ...

विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या  - Marathi News | When it came to light that some office bearers of Sawantwadi constituency were secretly campaigning for independent candidate Vishal Parab, Uddhav Sena candidate Rajan Teli, minister Ravindra Chavan gave breath to the workers and office bearers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या 

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत ... ...

...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Maharashtra can be fed on tourism in Konkan, MNS President Raj Thackeray appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल असं राज ठाकरे यांनी म्हटलं.  ...

प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती - Marathi News | The situation in Konkan is to oppose the project and shout in the name of employment during elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती

नोकरी देण्याच्या घोषणांचा पाऊस, पण येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध ...