लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान - Marathi News | RSS Sirsanghchalak Mohan bhagwat says Kashmiri Pandits early return to kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान

भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. ...

'माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही'; कंगना रणौत अन् विवेक अग्निहोत्री यांच्यात वाद रंगण्याची शक्यता  - Marathi News | 'My movies don't need stars'; Possibility of a dispute between Actor Kangana Ranaut and Vivek Agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या सिनेमांना स्टार्सची गरज नाही'; कंगना अन् विवेक अग्निहोत्रींमध्ये वाद रंगण्याची शक्यता

विवेक अग्निहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रणौतला तुमच्या सिनेमात घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. ...

चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज; 'द काश्मीर फाईल्स'वरुन अमोल कोल्हेंची टीका - Marathi News | The need to think of the other side of the film; Criticism of MP Amol Kolhe from 'The Kashmir Files' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रपटातील दुसऱ्या बाजूचा विचार मांडण्याची गरज; 'द काश्मीर फाईल्स'वरुन कोल्हेंची टीका

'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून राजकीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

The Kashmir Files: 'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर - Marathi News | The Kashmir Files: 'I did not cry over my father's death, but ...', Vivek Agnihotri trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई वडिलांच्या निधनावर रडलो नाही, पण...', विवेक अग्निहोत्रीला नेटकऱ्यांनी धरले धारेवर

The Kashmir Files:विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील एक सीन शेअर केला, पण व्हिडिओच्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. ...

'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण - Marathi News | anupam kher shared the last picture of his father pushkarnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण

Anupam kher: 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

शरद पवारांचा उघड ढोंगीपणा दिसत असतानाही, मी त्यांचा आदर करतो- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री - Marathi News | Vivek Agnihotri, director of 'The Kashmir Files' has Taunt To NCP chief Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा उघड ढोंगीपणा दिसत असतानाही, मी त्यांचा आदर करतो- विवेक अग्निहोत्री

'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना टोला लगावला आहे. ...

‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती- शरद पवार - Marathi News | There was no need to allow the film 'The Kashmir Files' - NCP Chief Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती- शरद पवार

शरद पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. ...

Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Arvind Kejariwal: Also ready to give his life for the country, Arvind Kejriwal targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे. ...