लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
टिकटॉक बंद झाले त्या दिवशी ‘तो’ जेवला नाही... त्याला आहेत सव्वा दोन लाख फॉलोअर्स - Marathi News | He didn't eat the day Tiktok closed ... he has a quarter of a million followers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टिकटॉक बंद झाले त्या दिवशी ‘तो’ जेवला नाही... त्याला आहेत सव्वा दोन लाख फॉलोअर्स

पहाटे तीन वाजता कामाला जायचे. तिकडून परत आला की दिवस भर तो व्हिडिओ बनवण्यात गुंग असायचा. दिवसाला कधी चार कधी पाच व्हिडिओ बनवायचा. टिकटॉक बंद झाले त्यादिवशी तो जेवला नाही. ...

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Exposing the international racket of marketing by creating fake profiles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

गुन्हे गुप्तवार्ता विभागाची कारवाई, क़ुर्ल्यातून एकाला अटक ...

चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर - Marathi News | china asked the reason for banning 59 chinese apps this is what india said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. ...

अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर - Marathi News | China Raises Apps Ban Issue During India China Diplomatic Level Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅप्सवरील बंदीनं मेटाकुटीला आलेल्या चीनने घेतले आक्षेप; भारताकडून जबरदस्त उत्तर

लडाखमधील तणाव वाढला असताना भारतानं चीनच्या ५९ अ‍ॅप बंदीवर घातली ...

अलर्ट! बंदीनंतर TikTok झालं जास्त खतरनाक, Whatsapp युजर्सवर करतंय अटॅक - Marathi News | tiktok ban started new scam india users fooled by fake messages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! बंदीनंतर TikTok झालं जास्त खतरनाक, Whatsapp युजर्सवर करतंय अटॅक

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. ...

TikTok फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | The video of the TikTok fame young lady with her boyfriend went viral, registered a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TikTok फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडीओ झाला व्हायरल

नंतर या टिकटॉक फेम तरुणीने अकाऊंटवरून २ तासांत व्हिडीओ डिलीट केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्ये टिकटॉक फेम तरुणीचा प्रियकरासोबतचा तो व्हिडिओ इन्स्टाग्राम व युट्यूब या सोशल साईट्सवर व्हॉयरल झाल्याचे तिच्या चाहत्यांकडून तिला समजले. ...

TikTok सारखेच असणारे 'हे' Apps माहितीयेत का? - Marathi News | download top10 tiktok alternative apps | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok सारखेच असणारे 'हे' Apps माहितीयेत का?

टिकटॉक सारखीच सुविधा देणारे काही अ‍ॅप्स आता वेगाने व्हायरल होत आहेत. अशाच काही अ‍ॅप्सबाबत जाणून घेऊया.  ...

मोठी बातमी : 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आणखी 20 अ‍ॅप्सवर टांगती तलवार; सरकार केव्हाही घालू शकतं बंदी - Marathi News | Government reviewing 20 apps data sharing policy whose server is in china after ban 59 chinese app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : 59 चिनी अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आणखी 20 अ‍ॅप्सवर टांगती तलवार; सरकार केव्हाही घालू शकतं बंदी

नवी दिल्ली - तब्बल 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानतंर सरकार आता आणखी 20 अ‍ॅपच्या डेटा शेअरिंग पॉलिसीची समीक्षा करत ... ...