लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

अ‍ॅथलेटीक्सपंटूसाठी महापालिका आयुक्तांनी दिले सात पर्याय, पालकांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | The seven options given by the municipal commissioner for athleticspants, solutions expressed by the parents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अ‍ॅथलेटीक्सपंटूसाठी महापालिका आयुक्तांनी दिले सात पर्याय, पालकांनी व्यक्त केले समाधान

अ‍ॅथलेटीक्सपटू आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वादाचा शेवट अखेर गोड झाला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अ‍ॅथलेटीक्सपटूंसाठी एक नाही तर तब्बल सात पर्याय तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. ...

पश्चिम बंगालच्या हुगळीत तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा रेलरोको - Marathi News | TMC workers stage rail roko protest in West bengals Hooghly | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या हुगळीत तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा रेलरोको

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाचं केंद्र झाली आहे. शारदा घोटाळ्यावरुन या संपूर्ण संघर्षाला सुरू झाली. ... ...

शारदा घोटाळ्यामुळे मोदी-ममतांमध्ये तेढ; जाणून घ्या प्रकरणाबद्दल ए टू झेड - Marathi News | know all thing about chit fund scam which created storm in kolkata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शारदा घोटाळ्यामुळे मोदी-ममतांमध्ये तेढ; जाणून घ्या प्रकरणाबद्दल ए टू झेड

शारदा घोटाळ्यावरुन पश्चिम बंगालमध्ये वादळ; मोदी आणि दिदी आमनेसामने ...

मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे, कधी आणि कशी पडली वादाची ठिणगी? - Marathi News | CBI police face off in west bengal Mamata sits on dharna slams pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे, कधी आणि कशी पडली वादाची ठिणगी?

मोदी आणि ममता यांच्यातल्या संघर्षामागे गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी आहेत. ...

स्टेशन परिसरातील अत्याधुनिक जवाहर बाग स्मशानभुमीचे काम अंतिम टप्यात - Marathi News | Sawant Jawahar Bagh Cemetery work in the station area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टेशन परिसरातील अत्याधुनिक जवाहर बाग स्मशानभुमीचे काम अंतिम टप्यात

येत्या काही दिवसात स्टेशन परिसरातील अत्याधुनिक स्वरुपातील जवाहरबाग स्मशानभुमी सुरु होणार आहे. काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्याची लगबग सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. ...

पाँझी घोटाळ्यातील २३९ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | 239 crores of assets in the Ponzi scam seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाँझी घोटाळ्यातील २३९ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीची कारवाई; तृणमूल खासदाराची कंपनी ...

महापालिका हद्दीतील ६६३८ जेष्ठ नागरीक महिलांना उदरनिर्वाहासाठी मिळणार वार्षिक १८ हजारांचे अनुदान - Marathi News | Annual 18 thousand grant for 6638 senior citizen women will be given for livelihood in the municipal limits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका हद्दीतील ६६३८ जेष्ठ नागरीक महिलांना उदरनिर्वाहासाठी मिळणार वार्षिक १८ हजारांचे अनुदान

ठाणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने यंदा पहिल्याच वर्षी जेष्ठ नागरीक महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पात्र ठरणाºया लाभार्थ्यांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार आता ६६३८ महिलांना वार्षिक १८ हजारांचे अनुदान मिळणार आहे. ...

मुंब्य्रात अतिक्रमण विभागाच्या कारवाईत ६४० स्टॉल व ४५ गाळ्यांवर बुल्डोझर - Marathi News | In Brihanmumbai, Boldojar on 640 stalls and 45 gases in the action of encroachment department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रात अतिक्रमण विभागाच्या कारवाईत ६४० स्टॉल व ४५ गाळ्यांवर बुल्डोझर

मुंब्य्रातील स्टेशन परिसर ते वाय जंक्शन पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले. ...