लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टोलनाका

टोलनाका

Tollplaza, Latest Marathi News

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन - Marathi News | 105 killed in six months due to potholes on Mumbai-Ahmedabad highway; Toll booth closure movement at Khanivade, Charoti toll booths | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे सहा महिन्यांत १०५ बळी; खानिवडे, चारोटी टोलनाक्यांवर टोलनाके बंद आंदोलन

महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. ...

Navi Mumbai: वाशीसह ऐरोली टोलनाक्यावर मनसेचा वॉच, वाहन मोजणीसाठी बसवले कॅमेरे  - Marathi News | Navi Mumbai: MNS watch at Airoli toll booths along with Vashi, cameras installed for vehicle counting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: वाशीसह ऐरोली टोलनाक्यावर मनसेचा वॉच, वाहन मोजणीसाठी बसवले कॅमेरे 

MNS watch at Toll Plaza: टोल नाक्यांविरोधात आवाज उठवूनही बंद होत नसल्याने, त्याठिकाणावरून नेहमी किती वाहनांची वर्दळ होते हे मोजण्यासाठी मनसेतर्फे वाशी व ऐरोली टोलनाक्यावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ...

१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसेच्या टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं? - Marathi News | 15 days 24 hours...How does Raj thackeray's MNS Toll Monitoring War Room work? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ दिवस २४ तास कार्यकर्त्यांची नजर; मनसे टोल मॉनेटरिंग वॉर रुमचं काम कसं चालतं?

रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही हे जाहीरच करा ना! - Marathi News | Do announce that road maintenance is not the responsibility of the government! on toll plaza hike issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही हे जाहीरच करा ना!

टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, ही अगदी सामान्य अपेक्षा आहे. पण ते होणार नसेल, तर रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही, असे तरी सरळ जाहीर करा! ...

‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद - Marathi News | MNS installed 90 CCTVs at toll booths; It is reported that 55 thousand vehicles passed in 12 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. ...

दहिसर टोल नाक्यावर MH 04 वाहनांना टोलमाफी द्या; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Exempt toll to MH 04 vehicles at Dahisar toll booth; Pratap Sarnaik's demand to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहिसर टोल नाक्यावर MH 04 वाहनांना टोलमाफी द्या; प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईत प्रवेश करणाऱ्या करणाऱ्या पाच नाक्यांवर पथकर वसुलीचे कंत्राट एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २१०० कोटी रुपयांना दिले आहे. ...

सरकार राज यांच्या घरी का गेले? टोलमुक्तीसाठी की उद्धवमुक्ती..? पडद्यामागे काय घडलेय... - Marathi News | Why did Eknath Shinde Governement go to Raj Thackeray's house? For Toll Mukti or Uddhav Mukti..? What happened behind the scenes... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार राज यांच्या घरी का गेले? टोलमुक्तीसाठी की उद्धवमुक्ती..? पडद्यामागे काय घडलेय...

ते काही असो. बरे झाले, राजनी सरकारलाच स्वत:च्या घरी बोलावले. ते स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून आले होते. ...

हायवे आणि एक्सप्रेसवे कधीच फ्री होणार नाही?करार संपल्यानंतरही १०० टक्के टोल टॅक्स भरावा लागणार - Marathi News | Highways and expressways will never be free? 100 percent toll tax will have to be paid even after the contract is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवे आणि एक्सप्रेसवे कधीच फ्री होणार नाही?करार संपल्यानंतरही १०० टक्के टोल टॅक्स भरावा लागणार

सध्याच्या व्यवस्थेत महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतर टोल टॅक्सचे दर ४० टक्क्यांनी कमी केले जातात. मात्र, आता रस्त्यावरील प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही. ...