लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहतूक पोलीस

वाहतूक पोलीस

Traffic police, Latest Marathi News

ठाणे वाहतूक पोलिसांनी १७३ तळीरामांची उतरवली झिंग - Marathi News | Thane traffic police unloaded 173 Talirams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे वाहतूक पोलिसांनी १७३ तळीरामांची उतरवली झिंग

होळी धुळवड निमित्त कारवाई: विना हेल्मेट दीड हजार दुचाकीस्वारांनाही दणका ...

मुंबईत साडे चार हजार विनाहेल्मेट चालकावर कारवाई, १२४ जणांची उतरवली नशा - Marathi News | In Mumbai, action was taken against 4,500 helmetless drivers, 124 people got drunk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत साडे चार हजार विनाहेल्मेट चालकावर कारवाई, १२४ जणांची उतरवली नशा

Mumbai News: लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहीता लागू झाली असतानाच मोठ्या उत्साहात साज-या केल्या जाणाºया होळी आणि रंगपंचमी या सणाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीची पावले उचलत शहरात जागोजागी नाकाबंदी करत विशेष बंदोबस्त ठेवला. ...

Kalyan: ...आणि तो चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडी खाली झोपला - Marathi News | Kalyan: ...and he actually slept under the traffic police car | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: ...आणि तो चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडी खाली झोपला

Kalyan News: वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी टोईंग केली. त्याने त्याचा पोलिसांना जाब विचारण्याऐवजी पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ तो चक्क वाहतूक पोलिसांचा गाडी खालीच जाऊन झोपला. हा प्रकार कल्याण पश्चिमेतील खडकपाडा घडला. ...

एड शीरनच्या कॉन्सर्टमुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; ३५ हजार वाहने रस्त्यावर आल्याने ट्रॅफिक जॅम - Marathi News | Ed Sheeran concert in Mumbai Traffic jam due to 35 thousand vehicles on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एड शीरनच्या कॉन्सर्टमुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; ३५ हजार वाहने रस्त्यावर आल्याने ट्रॅफिक जॅम

वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली ...

छत्रपती संभाजीनगरात २ दंड प्रलंबित ठेवणाऱ्याची दुचाकी वाहतूक पोलिस करणार जप्त - Marathi News | Now the police will confiscate the two-wheeler of the person who keeps two fines pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात २ दंड प्रलंबित ठेवणाऱ्याची दुचाकी वाहतूक पोलिस करणार जप्त

१२२ एनपीआर कॅमेऱ्यांनी दीड महिन्यांत टिपले ३०,६३० बेशिस्त वाहनचालक, सर्वाधिक २१,८८२ ट्रिपल सीट दुचाकीस्वार, ८,२५० राँग साईड ...

चुकीचे ई-चलन आले; काय कराल? अशी करा तक्रार  - Marathi News | incorrect e challan received what will you do to make a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकीचे ई-चलन आले; काय कराल? अशी करा तक्रार 

वाहन क्रमांकावरील चुकीच्या किंवा अर्धवट, हेराफेरी केलेल्या क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन जारी केल्याच्या तक्रारी समोर येतात. ...

परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा - Marathi News | In Parbhani today, women police managed the traffic system | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा

परभणीत वाहतूक शाखेचा आगळावेगळा उपक्रम ...

पाेलिसांसाेबत आरटीओही दंडवसुलीसाठी रिंगणात - Marathi News | The RTO is also in the fray with the police to collect fines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाेलिसांसाेबत आरटीओही दंडवसुलीसाठी रिंगणात

यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाकाच सुरू केला. मात्र, कारवाईच्या वेगाबरोबर वसुलीचा वेग ४० ते ४५ टक्के आहे. याच दंड वसुलीसाठी आता वाहतूक पोलिसांच्या दिमतीला परिवहन विभाग (आरटीओ) देखील रिंगणात उतरणार आहे. ...