शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : अविश्वास ठराव मंजुरीसाठी जुळवाजुळव

नाशिक : महिन्याच्या अखेरपर्यंत होणार आयुक्त तुकाराम मुंढेंचा निर्णय ?

महाराष्ट्र : नाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप

नाशिक : नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव

नाशिक : अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल

नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात  अविश्वासाची उद्या नोटीस

नाशिक : मुंढेंच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचाली

नाशिक : आमदारांच्या निधीतील कामांना नो एनओसी

नाशिक : दरवाढ फेटाळूनही करआकारणी सुरू

नाशिक : प्रशासनाधिकारी उपासनी यांच्यावर दोषारोपपत्र