लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
‘त्या’ ठरावांसंदर्भात महापौरांना तीस दिवसांची मुदत - Marathi News |  The 30-day deadline for the Mayor with 'those' resolutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ ठरावांसंदर्भात महापौरांना तीस दिवसांची मुदत

पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ...

सावरकरनगर येथील बेकायदा लॉन्सवर कारवाई - Marathi News | Action on illegal lawns in Savarkarnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकरनगर येथील बेकायदा लॉन्सवर कारवाई

सावरकरनगर येथील काही मंगल कार्यालये आणि लॉन्सचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शनिवारी (दि.१३) वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरच्या लॉन्सची तपासणी करून प्रसंगी ते बंद करण्या ...

तरण तलावाऐवजी गंगापूररोडला क्रीडा संकुल - Marathi News | Instead of swimming pool, sports complex of Gangapur Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरण तलावाऐवजी गंगापूररोडला क्रीडा संकुल

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ विशेष आमदार निधीतून जलतरण तलाव बांधण्यासाठी शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आली आहे. मात्र याठिकाणी तरण तलाव होणार नसून त्याऐवजी क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे जाहीर करून आयुक्त तुकाराम म ...

सोलापूर मनपा सभा ; सदस्य म्हणाले तुकाराम मुंढेंना बोलवा; ढाकणे म्हणाले, मी सक्षम ! - Marathi News | Solapur Municipal Assembly; Member said Tukaram Mundane; Dhakane said, I am capable! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर मनपा सभा ; सदस्य म्हणाले तुकाराम मुंढेंना बोलवा; ढाकणे म्हणाले, मी सक्षम !

वाद शमला : प्रसूतिगृहातील विकासकामांवरून महापालिका सर्वसाधारण सभेत जुंपली ...

आरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका - Marathi News | After the arti of Kalika, Tukaram blamed; Stop using plastic otherwise ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका

प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. ...

महापालिका आयुक्त -लोकप्रतिनिधी संघर्ष कोणाच्या हिताचा? - Marathi News |  Municipal Commissioner - People's Repression struggle, whose welfare? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका आयुक्त -लोकप्रतिनिधी संघर्ष कोणाच्या हिताचा?

महापालिकेच्या सभेत आणि सभेच्या पलिकडे कुठे तरी काही नगरसेवकांनी टीका केली म्हणून निनावी तक्रारीच्या आधारे त्यांच्या घरात कर्मचारी पाठवून मोजमाप करणे अथवा त्यांच्या संस्थांना नोटिसा बजावणे हे खरोखरीच आयुक्तांच्या कामकाजाचा भाग आहे की सुड बुध्दीचा असा ...

सत्ताधारीच बनले विरोधक - Marathi News | The opponent became the ruling opponent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधारीच बनले विरोधक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर् ...

मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त, लोकप्रतिनिधींना तंबी - Marathi News | Chief Ministers reprimand the Commissioner, People Representatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त, लोकप्रतिनिधींना तंबी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा शुक्रवारी महापौरांसह आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला खरा; मात्र फडणवीस यांनी मुंढे यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या दिल्या आणि पुन्हा अशाप्रकारचे वाद आपल्यापर्य ...