शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये यापुढे नाल्यांचे बंदिस्तीकरण नाही

नाशिक : तुकाराम मुंढेंचे ‘वॉक वीथ कमिशनर’ शीर्षक अडचणीत

नाशिक : महापालिकेकडे दोन महिन्यांत साडेपाच हजार तक्रारी

नाशिक : नव्वद दिवसानंतर कुणाची भरणार शंभरी?

नाशिक : करवाढप्रकरणी निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही

नाशिक : जॉगिंग ट्रॅकवर पेव्हरब्लॉक बसविण्याबाबत मुंढेंचा ‘यु टर्न’

नाशिक : करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

नाशिक : नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

नाशिक : मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम वादात

नाशिक : तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाबाबत अनिश्चितता