लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
Uday Samant: "शिवसेनेचा गणवेश उतरवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहटीच्या शिंदे कॉलेजमध्ये" - Marathi News | Uday Samant: "Higher and Technical Education Minister takes off Shiv Sena uniform at Shinde College, Guwahati" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवसेनेचा गणवेश उतरवून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गुवाहटीच्या शिंदे कॉलेजमध्ये''

सामंत यांचे विमानातील फोटोही समोर आले आहेत. त्यावरुन, आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे.  ...

"संजय राऊत तोंड उघडतात अन् शिवसेना एक आमदार कमी होतो", भाजपचा टोला - Marathi News | Shivsena: "Sanjay Raut opens his mouth and Shiv Sena loses one MLA", BJP's Tola by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊत तोंड उघडतात अन् शिवसेना एक आमदार कमी होतो", भाजपचा टोला

मंत्री उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. ...

शिवसेनेला आणखी एक धक्का; मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना - Marathi News | Eknath Shinde Revolts: Uday Samant minister joins Shinde Group at Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला आणखी एक धक्का; मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना

उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. ...

'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Someone should take the initiative; There should be a discussion, explained Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे; चर्चा व्हायला हवी', उदय सामंत यांचं स्पष्टीकरण

सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार नाही : मंत्री उदय सामंत - Marathi News | There will be no negligence in the Legislative Assembly elections says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विधानपरिषद निवडणुकीत राज्यसभेची पुनरावृत्ती होणार नाही : मंत्री उदय सामंत

राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली, हे अख्ख्या देशाने बघितले आहे. ...

अयोध्या दौऱ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना आदित्य ठाकरे घाबरणारे नाही- उदय सामंत - Marathi News | Minister Aditya Thackeray is not afraid of opponents criticizing Ayodhya tour said that ShivSena Leader Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना आदित्य ठाकरे घाबरणारे नाही- उदय सामंत

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Nitesh Rane: शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे, आमदार नितेश राणेंचे राज्य सरकार टीकास्त्र - Marathi News | This is the state government which considers Aurangzeb and not Shivaji Maharaj, MLA Nitesh Rane criticizes Mahavikas Aghadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Nitesh Rane: शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे, आमदार नितेश राणेंचे राज्य सरकार टीकास्त्र

जर आम्ही रातोरात पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत ...

छत्रपतींना अशीही मानवंदना, राज्यातील प्रत्येक महाविद्यालय अन् विद्यापीठात 'स्वराज्यगुढी' - Marathi News | Tribute to Chhatrapati Shivaji Maharaj, 'Swarajyagudi' in every college and university in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतींना अशीही मानवंदना, राज्यातील प्रत्येक महाविद्यालय अन् विद्यापीठात 'स्वराज्यगुढी'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयात देखील हा दिन साजरा करण्याला मान्यता दिली आहे. ...