लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
Success Story: तब्बल ३५ परीक्षांचे अपयश पचवले, हार नाही मानली; अखेर वर्धन यांचा 'विजय' झाला, IAS पदी निवड - Marathi News | Success Story of IAS Vijay Wardhan Digested as many as 35 exam failures, did not give up finally 'victory', selected as IAS | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :तब्बल ३५ परीक्षांचे अपयश पचवले, हार नाही मानली; अखेर वर्धन यांचा 'विजय' झाला, IAS पदी निवड

देशाच्या कानाकोपऱ्यातील परीक्षार्थी या परीक्षेसाठी तयारी करत असतात. या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस ते मेहनत घेत असतात... ...

UPSC Success Story: घरात भांडून 'ती'ने लग्नाचे स्थळ नाकारले, परीक्षाकाळात आईचे निधन; अखेर शामल IAS झाली - Marathi News | UPSC Success Story shamal bhagat: rejects marriage venue due to fight at home, mother dies during exam; Finally joined IAS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरात भांडून 'ती'ने लग्नाचे स्थळ नाकारले, परीक्षाकाळात आईचे निधन; अखेर शामल IAS झाली

पुणे जिल्ह्यातील शामल भगतने २०२३ च्या युपीएससीच्या निकालात (UPSC result 2023) २५८ वी रँक मिळवत यश मिळवले आहे..... ...

Success Story: लहानपणी घरोघरी पेपर टाकले, अनाथाश्रमात वाढला; अखेर मेहनतीच्या जोरावर IAS पदी वर्णी - Marathi News | Success Story abdul b nasar ias sold newspapers grew up in an orphanage; Finally, due to hard work, IAS post | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :लहानपणी घरोघरी पेपर टाकले, अनाथाश्रमात वाढला; अखेर मेहनतीच्या जोरावर IAS पदी वर्णी

ही कथा आहे IAS अधिकारी अब्दुल बी नासर यांची, ज्यांनी केरळमधील अनाथाश्रमात १३ वर्षे शिक्षण घेतले..... ...

आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला - Marathi News | UPSC Result 2023: Resolute after breakup and became IAS Aditya Pandey upsc success story | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झा

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला.... ...

भारतीय वनसेवा परीक्षेत लातूरची प्रतीक्षा देशात दुसरी, राज्यात पहिली - Marathi News | Latur's Pratiksha Kale 2nd in the country in Indian Forest Service exam, 1st in the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भारतीय वनसेवा परीक्षेत लातूरची प्रतीक्षा देशात दुसरी, राज्यात पहिली

माझे हे यश परीक्षेतील आहे. खरे यश भविष्यातील माझ्या कामातून दिसून येईल.- प्रतीक्षा काळे ...

"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | former-reserve-bank-of-india-governor-duvvuri-subbarao-said-need-to-reform-and-reinvent-civil-services-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी नागरी सेवेत सुधारणा आणि पुनर्रचनेचं समर्थन केले आहे. ...

UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार - Marathi News | UPSC Exam UPSC schedule is here; Preliminary examination will be held on 25th May | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...

PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात! - Marathi News | Former IPS officer Anand Mishra is contesting as an independent from Buxal Lok Sabha constituency in Bihar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

Anand Mishra Lok Sabha Election: आनंद मिश्रा हे लोकसभेच्या रिंगणात आहेत ...