लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

Us, Latest Marathi News

विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन.... - Marathi News | Some of the top Republicans who have been chosen by US President Donald Trump have not liked it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडलेले काही वरिष्ठ सहकारी कट्टर रिपब्लिकनांनाही रुचलेले नाहीत; पण ट्रम्प कसले ऐकतात? ...

अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी - Marathi News | Adani on trial for bribery in US; Allegations are baseless, we are innocent: Gautam Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

सौरऊर्जा कंत्राटे मिळविण्यासाठी २,१०० कोटींच्या लाचेचा आरोप; अदानी कंपन्यांचे समभाग २२.९९ टक्क्यांनी खाली येऊन गुंतवणूकदारांचे तब्बल २.४५ लाख कोटी रुपये बुडाले. ...

ट्रम्प  प्रशासनासोबत काम करण्यास उत्सुक; संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत हरीश यांचे मत - Marathi News | Eager to work with Trump administration; Opinion of India's Ambassador to the United Nations, Harish | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प  प्रशासनासोबत काम करण्यास उत्सुक; संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत हरीश यांचे मत

कोलंबिया विद्यापीठात एका संवाद सत्रादरम्यान ते म्हणाले की, आम्ही अमेरिकन नागरिकांच्या निवडीचा आदर करतो. ...

‘ट्रम्प कार्ड’, भारताशी चीनला हवे चांगले संबंध; अमेरिकेचा दबाव कमी करण्याचे प्रयत्न - Marathi News | China wants to establish better relations with India because of trump card; China is trying to reduce US pressure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ट्रम्प कार्ड’, भारताशी चीनला हवे चांगले संबंध; अमेरिकेचा दबाव कमी करण्याचे प्रयत्न

चिनी बनावटीच्या वस्तूंवर सुमारे ६० टक्के शुल्क आकारण्याचा विचार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा प्रचार करताना बोलून दाखविला होता. ...

शेअर बाजार कोसळण्यामागची ५ कारणे समोर; पुढील दिवसांत कशी राहिल स्थिती? - Marathi News | fed dollar earnings and inflation these 5 enemies will crash the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार कोसळण्यामागची ५ कारणे समोर; पुढील दिवसांत कशी राहिल स्थिती?

stock market : ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | e coli bacteria outbreak in us An atmosphere of fear in America due to carrots recalled from all stores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर संपूर्ण अमेरिकेतील स्टोअरमधून सेंद्रिय गाजर आणि बेबी गाजर परत मागवले जात आहेत... ...

तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी - Marathi News | There is Donald Trump.. and here is Narendra Modi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी

दोघेही राष्ट्रभक्ती, परंपरावाद, राष्ट्रीय अस्मिता या मूल्यांचे पाईक आहेत. टीका होत असली, तरीही त्यांनी नव्या जागतिक रचनेवर प्रभुत्व मिळवले आहे. ...

अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत - Marathi News | Government jobs to be cut in US, hints from Ramaswamy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

भारतवंशीय विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांत मोठी कपात करण्याचे संकेत दिले. ...