लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी - Marathi News | china says to retaliate after America demands closure of huston embassy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाचे ढग! अमेरिकेनं दिला दूतावास बंद करण्याचा आदेश; चीनची पलटवार करण्याची धमकी

CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा! - Marathi News | CoronaVirus Marathi News us president trump tweet tremendous progress being made on vaccines and therapeutics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!

यापूर्वीही अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत, 'वॅक्सीनवर चांगली बातमी आहे,' असे म्हटले होते. अमेरिकेत सर्वप्रथम टेस्ट केल्या गेलेल्या तसेच मॉडर्ना इंकने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीच्या निकालामुळे वैज्ञानिक आनंदात आहेत ...

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात - Marathi News | us navy uss nimitz supercarrier near andaman and nicobar in indian ocean amid india china tension  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

हिंदी महासागरात चीन करत असलेल्या दादागिरीला लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आपले तीन एअरक्राफ्ट कॅरिअर्स या भागात तैनात केले आहेत. ...

रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा - Marathi News | New Russia missile defense system S-500 can shoot down and satellites in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा

डिजिटल हल्ल्यानं जग हादरलं! सर्वसामान्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं; एवढी प्रचंड असते एका बिटकॉईनची किंमत - Marathi News | Major America twitter accounts hacked in bitcoin scam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिजिटल हल्ल्यानं जग हादरलं! सर्वसामान्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं; एवढी प्रचंड असते एका बिटकॉईनची किंमत

ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे बिटकॉईन असतो. हे एक डिजिटल चलन आहे. ते केवळ डिजिटिल बँकेतच ठेवता येते. अद्याप हे काही बँकांतच लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी एका बिटकॉईनची किंमत  प्रचंड आहे. ...

कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती - Marathi News | america president Donald Trump tweet Great news on vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती

मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...

खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय  - Marathi News | relief to students as trump administration agrees to revoke student visa curbs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय 

ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा फटका तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना बसणार होता. ...

गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात - Marathi News | CoronaVirus News: first covid 19 vaccine tested in America ready for the final testing | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात