लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
... तेव्हा प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू; नाना पटोलेंनी सांगितली काँग्रेसची भूमिका - Marathi News | ... Then we will discuss with Prakash Ambedkar; Nana Patole told the role of Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तेव्हा प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू; नाना पटोलेंनी सांगितली काँग्रेसची भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...

"इंडिया आघाडी विचित्र का वागतेय?"; सुजात आंबेडकरांचा रोखठोक सवाल - Marathi News | "Why is India acting strangely?"; Question by Sujat Ambedkar on front of election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"इंडिया आघाडी विचित्र का वागतेय?"; सुजात आंबेडकरांचा रोखठोक सवाल

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ...

प्रकाश आंबेडकर उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर; पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार! - Marathi News | Prakash Ambedkar on Maharashtra tour from tomorrow; Will interact with activists! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर; पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार!

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.  ...

Lok Sabha 2024 : वंचित बहुजन आघाडी राज्यातील ४८ लोकसभेच्या जागा लढणार; प्रकाश आंबेडकरही 'रिंगणात' - Marathi News |  Vanchit Bahujan Aghadi will contest all 48 Lok Sabha seats in Maharashtra and Prakash Ambedkar will contest from Akola constituency  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित बहुजन आघाडी सर्व ४८ लोकसभेच्या जागा लढणार; प्रकाश आंबेडकरही 'रिंगणात'

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ...

काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत, सुजात आंबेडकरांची टीका - Marathi News | Congress cannot maintain allies, Criticism of Sujat Ambedkar youth leader of Vanchit Bahujan Aghadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत, सुजात आंबेडकरांची टीका

राज्यात, देशात जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण तयार होण्यास भाजप जबाबदार ...

वंचित बहूजन आघाडीतर्फे कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा - Marathi News | march against contract recruitment by Vanchit Bahujan Aghadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देशाची अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा डाव, सुजात आंबेडकरांचा आरोप

सांगली : देशातील सर्वसामान्य नागरिक सन्मानाने जगला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्याला अडचणीत आणण्याचे केंद्र सरकारकडून निर्णय घेतले जात ... ...

... अन्यथा ४८ जागांवर निवडणूक लढवणार ‘वंचित’; आंबेडकरांनी केलं स्पष्ट - Marathi News | There is no response from Congress on the letter of 'Vanchit' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन्यथा ४८ जागांवर निवडणूक लढवणार ‘वंचित’; आंबेडकरांनी केलं स्पष्ट

काँग्रेस आणि संयुक्त सहयोगी पक्षांची तिसरी बैठक मुंबईत झाली ...

७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा - Marathi News | Reply within 7 days otherwise we will contest 48 Lok Sabha seats; Vanchit Bahujan Aghadi warning to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा

ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खरगे किंवा INC मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. ...