लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाराणसी

वाराणसी

Varanasi, Latest Marathi News

2006 Varanasi Blast : तब्बल 16 वर्षांनंतर निकाल आला, दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा - Marathi News | 2006 Varanasi Blast : Terrorist Waliullah sentenced to death after 16 years, court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाराणसी साखळी बॉम्बस्फोट: तब्बल 16 वर्षांनंतर निकाल आला, दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

2006 Varanasi Blast: या स्फोटांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता असून 35 हून अधिक लोक जखमी झाले होते. ...

UP Investors summit: संपूर्ण जग ज्या गोष्टीच्या शोधात, ती ताकद फक्त भारताकडे; जाणून घ्या, इन्व्हेस्टर्स समिटमध्ये काय म्हणाले PM मोदी - Marathi News | UP Investors summit: What the whole world is looking for, that power only have India; says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण जग ज्या गोष्टीच्या शोधात, ती ताकद फक्त भारताकडे; इन्व्हेस्टर्स समिटमध्ये PM मोदी म्हणाले...

PM Modi at UP Investors Summit 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे तिसऱ्या उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनीमध्ये राज्यात 80,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या 1,406 प्रकल्पांचा शुभारंभ केला. ...

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग की कारंजा? ३० मे रोजी सत्य समोर येणार; VIDEO सार्वजनिक करणार! - Marathi News | gyanvapi masjid row video public on may 30 district court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापीमध्ये शिवलिंग की कारंजा? ३० मे रोजी सत्य समोर येणार; VIDEO सार्वजनिक करणार!

वाराणसी सत्र न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणाचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे. ...

Gyanvapi Mosque Controversy: “उद्‌ध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलण्यात काहीही अर्थ नाही”: सद्गुरू - Marathi News | sadhguru reaction over gyanvapi mosque controversy said no point in talking about razed temples | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्‌ध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलण्यात काहीही अर्थ नाही”: सद्गुरू

Gyanvapi Mosque Controversy: वाद वाढवून उपयोग नसून, दोन्ही समाजाने एकत्र बसून यावर तोडगा काढावा, असे सद्गुरू यांनी म्हटले आहे. ...

ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाने निर्णय ठेवला सुरक्षित - Marathi News | Court rules in Gyanvapi case safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाने निर्णय ठेवला सुरक्षित

न्यायालयात सुमारे ४५ मिनिटे सुनावणी झाली. त्यावेळी हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भात युक्तिवाद केला ...

ज्ञानवापीचा वाद... विषारी सापांचा पेटारा उघडणे परवडणार नाही! - Marathi News | Knowledge-wide argument ... It is not possible to open the box of poisonous snakes! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्ञानवापीचा वाद... विषारी सापांचा पेटारा उघडणे परवडणार नाही!

कायद्यांमुळे हिंदू-मुस्लीम एकता निर्माण करता येईल असे मुळीच नाही. पण, कायद्याच्या धर्मनिरपेक्ष अंमलबजावणीतून तणाव नक्कीच रोखता येतील! ...

Gyanvapi Case: ‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा - Marathi News | ‘The object in the Gyanvapi area is not a Shivling but a fountain, but...'' a claim of the mahants of Kashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा

Gyanvapi Case: सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ...

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशीद प्रकरण! 1991 वरशिप अॅक्ट लागू होणार? उद्या दुपारी होणार निर्णय - Marathi News | Gyanvapi Masjid Case: Will the 1991 worship Act come into force? The decision will be made tomorrow afternoon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी मशीद प्रकरण! 1991 वरशिप अॅक्ट लागू होणार? उद्या दुपारी होणार निर्णय

Gyanvapi Masjid Case: आज मुस्लिम बाजूच्या वतीने 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत प्रकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ...