लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला - Marathi News | Sandeep Deshpande targets Uddhav Thackeray, Aditya Thackeray over criticizing Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे.  ...

Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला - Marathi News | I will also get the candidate of Mahavikas Aghadi, A. Y. Patil expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला

‘के. पी.’ना हबकी डावाची सवय ...

महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप? - Marathi News | If Ajit Pawar-Prakash Ambedkar come together, the picture of Maharashtra will be different - Amol Mitkari | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप?

यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त, पण याचा अर्थ असा नाही...; संजय राऊत स्पष्टच बोलले  - Marathi News | Sharad Pawar's strike rate is definitely the highest this time, but Who will contest how many seats depends on who wins where Sanjay Raut spoke clearly  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त, पण याचा अर्थ असा नाही...; संजय राऊत स्पष्टच बोलले 

"अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे." ...

विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी  - Marathi News | The decision to contest the assembly will be taken by the state executive says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी 

'शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नाही, म्हणूनच पराभव' ...

विधानसभेचे रण पेटणार, मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | The Election Commission of India has announced a program to update the electoral rolls for Maharashtra along with Haryana, Jharkhand, Jammu and Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचे रण पेटणार, मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज : १ जुलै २०२४ अर्हता दिनांक निश्चित ...

विधानसभेसाठी मतदारयाद्या होणार अद्ययावत; 'या' तारखेला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध - Marathi News | Voter lists for the Legislative Assembly will be updated; The final voter list will be published on 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेसाठी मतदारयाद्या होणार अद्ययावत; 'या' तारखेला अंतिम मतदारयादी होणार प्रसिद्ध

राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीचे अद्ययावत करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.... ...

"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत - Marathi News | Fewer seats contested in Lok Sabha but picture will be different in Assembly, Sharad Pawar Uddhav Thackeray hint to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.  ...