लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही मदत देणार - Marathi News | Like Western Maharashtra, Vidarbha will also help | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही मदत देणार

गेल्यावर्षी (२०१९) पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीनंतर ज्या निकषानुसार तिथे मदतीचे वाटप केले त्याच निकषानुसार पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांनाही मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...

“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये; अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही” - Marathi News | Congress Minister Vijay Waddetiwar target Vishwa Hindu Parishad over Uddhav Thackeray Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये; अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही”

ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन विश्व हिंदू परिषद कुठे होती असा सवालही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. ...

कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला - Marathi News | congress leader vijay wadettiwar slams actress kangana ranaut and bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला

शिवसेना विरुद्ध कंगना वादात आता वडेट्टीवारांची उडी ...

कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई? - Marathi News | bmc officers inspects kangana ranaut office in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई?

कंगना राणौतच्या कार्यालयासह शेजारील बंगल्यांचीदेखील अधिकाऱ्यांकडून पाहणी ...

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | Review of flood situation in Brahmapuri taluka by the Guardian Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ...

जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार?; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis takes a dig at congress over leadership dilemma | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जो पक्ष स्वत:चा अध्यक्ष ठरवू शकत नाही, तो पुढचे निर्णय काय घेणार?; फडणवीसांचा टोला

राज्य सरकारमध्ये प्रचंड अंतर्विरोध; एक दिवस हे सरकार पडेल; देवेंद्र फडणवीस यांचं महाविकास आघाडीतील कुरबुरींवर भाष्य ...

Mahad Building Collapse: मृतांच्या वारसदारांना 5 लाख अन् जखमींना 50 हजारांची मदत देणार; विजय वडेट्टीवारांची घोषणा - Marathi News | Mahad Building Collapse: minister Vijay Vadettiwar Announcing Rs 5 lakh to the heirs of the deceased and Rs 50,000 to the injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse: मृतांच्या वारसदारांना 5 लाख अन् जखमींना 50 हजारांची मदत देणार; विजय वडेट्टीवारांची घोषणा

विजय वडेट्टीवार यांनी आज महाड येथे तातडीने जाऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ...

राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात' - Marathi News | Congress leader Vijay Vadettiwar has said that Rahul Gandhi should accept the post of party president | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. ...