लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हिसा

व्हिसा

Visa, Latest Marathi News

अमेरिकेच्या सी1/डी क्रू व्हिसाचा योग्य वापर कसा करता येईल? - Marathi News | how should i utilize US C1 D crew visa properly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या सी1/डी क्रू व्हिसाचा योग्य वापर कसा करता येईल?

पहिल्यांदाच प्रवास करणारे बहुतांश जण अमेरिकेच्या एमिग्रेशन कायद्यांबद्दल आणि त्याच्या उल्लंघनानंतर होणाऱ्या परिणामांबद्दल अनभिज्ञ असतात.  अमेरिकेच्या सागरी हद्दीत किंवा अमेरिकेच्या बंदरांवर असताना तुम्ही सी१/डी स्टेटसची काळजी घ्यायला हवी. ...

US Immigrant Visa: इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल? - Marathi News | US Visa How can I avoid causing unnecessary delays in my america immigrant visa case? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमिग्रंट व्हिसासाठी होणारा नाहक विलंब कसा टाळता येऊ शकेल?

दूतावासातून मिळालेल्या सर्व सूचना पाळल्यास नाहक होणारा उशीर टाळता येऊ शकतो. ...

US C1/D Visa: अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची? - Marathi News | How should I prepare for my US C1 D visa interview which documents required | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची?

US C1/D Visa: सी१/डी व्हिसा जहाज आणि विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना या व्हिसाची गरज भासते. ...

US F1 Visa: अमेरिकेच्या एफ-१ व्हिसासाठी भरावं लागणारं सेविस शुल्क काय असतं?  - Marathi News | What is the SEVIS fee which needs to be paid while applying for us f1 visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेरिकेच्या एफ-१ व्हिसासाठी भरावं लागणारं सेविस शुल्क काय असतं? 

सेविस शुल्क व्हिसा अर्ज शुल्कापेक्षा (डीएस-१६० शुल्क) किंवा यूएस आणि इमिग्रेशन सेवा (यूएससीआयएस) म्हणून भरलेल्या शुल्कापेक्षा वेगळं असतं.  ...

US Visa: कलम २२१(जी) अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारल्यास काय करावं?  - Marathi News | US Visa What to do if a nonimmigrant visa is denied under section 221 g | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कलम २२१(जी) अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारल्यास काय करावं? 

US Visa: अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या कलम २२१ (जी) च्या अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारण्यात आल्यानंतरची प्रक्रिया काय? ...

परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा - Marathi News | tourist visas for foreign nationals soon pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशी नागरिकांना लवकरच टुरिस्ट व्हिसा

कोरोनाच्या जगभर झालेल्या संसर्गामुळे परदेशी लोकांसाठी बंद करण्यात आलेला टुरिस्ट व्हिसा पुन्हा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ...

US H1B Visa: '२२२जी' अंतर्गत एच१बी व्हिसा अर्ज नाकारला गेल्यास काय करावं? - Marathi News | US VISA What to do if H1B visa application is rejected under 222G know the process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'२२२जी' अंतर्गत एच१बी व्हिसा अर्ज नाकारला गेल्यास काय करावं?

इमिग्रेशन अँड नॅशनलिटी कायद्याच्या (एनआयए) कलम २२१ (जी)  अंतर्गत व्हिसा अर्ज नाकारला जातो, त्याचा अर्थ मुलाखतीच्यावेळी व्हिसासाठीची पात्रता निश्चित करण्यात आलेली नाही असा होतो. ...

US Visa: अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसा मुलाखतीसाठी येताना कोणती कागदपत्रं गरजेची असतात? - Marathi News | What documents needs to for us visa interview to demonstrate finances | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसा मुलाखतीसाठी येताना कोणती कागदपत्रं गरजेची असतात?

US Student Visa: स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करताना दूतावासातील अधिकारी विविध मुद्दे विचारात घेतात. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती. ...