लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन

Vladimir putin, Latest Marathi News

Reward on Vladimir Putin: पुतीन पाहिजेत, जिवंत किंवा मृत! १ दशलक्ष डॉलर देईन; रशियन अब्जाधीश वैतागला - Marathi News | Reward on Vladimir Putin: Putin wanted, alive or dead! Outraged Russian billionaire Alex Konanykhin offers 1 million reward, bounty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन पाहिजेत, जिवंत किंवा मृत! १ दशलक्ष डॉलर देईन; रशियन अब्जाधीश वैतागला

bounty on Vladimir Putin: अमेरिकेच्या खासदारानेही पुतीन यांची हत्या करण्यात यावी, म्हणजे युद्ध थांबेल असे म्हटले आहे. पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

Russia Ukraine War: ‘व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, म्हणजे युद्ध थांबेल’, अमेरिकन खासदाराच्या विधानाने खळबळ  - Marathi News | Russia Ukraine War: Vladimir Putin must be assassinated, the war will end | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, म्हणजे…’, अमेरिकन खासदाराच्या विधानाने खळबळ 

Russia Ukraine War: अमेरिकेच्या एका खासदाराने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे विधान केले आहे. ...

Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनला मोठा दणका! 7 दिवसांत 1 लाख 6 हजार चौरस किमी क्षेत्रावर मिळवला ताबा - Marathi News | Russia | Ukraine | Russia Captured 1 lack 6 thousand square km area in 7 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनला मोठा दणका! 7 दिवसांत 1 लाख 6 हजार चौरस किमी क्षेत्रावर मिळवला ताबा

Russia-Ukraine War: 'रशियन सैन्याला युक्रेनच्या सर्व लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करण्या आदेश आहेत.' ...

Russia Ukraine War: 'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा! - Marathi News | russian soldiers go home if want to live volodymyr zelenskyy to russia vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. ...

Russia Ukraine War: झेलेन्स्कींनी तडकाफडकी राजीनामा दिला तर...; युक्रेनमध्ये नव्या युद्धाला सुरुवात होणार? - Marathi News | Russia Ukraine War: If president Volodymyr Zelenskyy resigns; Will a new civil war break out in Ukraine? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झेलेन्स्कींनी तडकाफडकी राजीनामा दिला तर...; युक्रेनमध्ये नव्या युद्धाला सुरुवात होणार?

Russia Ukraine War: रशियाला जमिनीवरील सत्य माहीत नाही, त्यांचे सरकार सत्यापासून खूप दूर चालले आहे. आता युक्रेनचे लोक हातात शस्त्र घेण्यास तयार आहेत हे रशियाला कळत नाहीय. ...

Russia Ukraine War: मोठी बातमी! रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार; युद्ध थांबविण्यास पुतीन तयार, पण... - Marathi News | Ukraine-Russia War Updates: vladimir Putin's Major General andrei Sukhovetskiy Killed in Ukraine, Report; russia ready to stop war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! रशियाचा मेजर जनरल युक्रेनमध्ये ठार; युद्ध थांबविण्यास पुतीन तयार, पण...

Ukraine-Russia War: युक्रेनविरुद्ध सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी मॉस्को चर्चा करण्यास तयार आहे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. चर्चेची दुसरी फेरी सुरु झाली आहे. ...

Russia-Ukraine Conflict: “आता मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का”; सरन्यायाधीश रमणा यांचा थेट सवाल - Marathi News | supreme court chief justice n v ramana questioned can we ask russia president vladimir putin to stop ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ शकतो का”; सरन्यायाधीश रमणा यांचा थेट सवाल

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसंदर्भात सोशल मीडियावर देशाचे सरन्यायाधीश काय करत आहेत, अशी विचारणा करण्यात येत आहे. ...

Russia Ukraine War: भारतीय विद्यार्थ्यांना खारकिव्हमधून बाहेर काढण्यासाठी मोठा निर्णय, रशिया सहा तास युद्ध थांबवणार ? - Marathi News | Russia Ukraine War: Big decision to expel Indian students from Kharkiv, Russia to end six-hour war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया ६ तास युद्ध थांबवणार,भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित वाट देणार ?

Russia Ukraine War: भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. ...