शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल

सोलापूर : निवडणूक कामासाठी सोलापूर विभागातील तेराशे बस धावणार

सोलापूर : पावसाच्या सरी अंगावर झेलत सोलापुरात निघाली मतदान जनजागृतीची सायकल रॅली

सोलापूर : ११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार !

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान

पुणे : Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

पुणे : Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये मतदान केंद्रांसाठी २ कोटींचा खर्च 

वसई विरार : Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह

नाशिक : ‘रेडलाइट’ मधील महिलांसाठी ईव्हीएमचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर : तीन हजारांंवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान