लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले - Marathi News | Beed district polled by three percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे. ...

मतदानावरून येताना तराफा उलटला - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: The balance came from voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानावरून येताना तराफा उलटला

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ९५ जण बचावले; शहापूरमधील तानसा धरण येथील घटना ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nagpur, 57.19 percent voting, 42.81 percent voter turnout | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ

मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. ...

पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: Lowest turnout in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान

महाराष्ट्र निवडणूक २०१९: रायगड जिल्ह्याच्या आकडेवारीत ५५.३ टक्के नोंद; लोकसभेपेक्षाही एक टक्का घसरला ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: First round results in Nagpur in an hour: Preparations for counting completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

२४ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानात घट; कोणाला बसणार फटका? - Marathi News | Maharashtra Election 2019: Thane City Assembly Constituency Declines Votes; Who's gonna sit? MNS or BJP? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानात घट; कोणाला बसणार फटका?

Thane Vidhan Sabha Election : दुसरीकडे राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे ...

Maharashtra Election 2019 : २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटले! - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting percent drops comparison to the polls of 2014as | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Election 2019 : २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटले!

अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयातील काही मतदारसंघामधील मतदानामध्ये घट आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत.. - Marathi News | Maharashtra Election 2019 : Cool calm before the storm .. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत..

आता २४ ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालापूर्वीपर्यंत जणू वादळापूर्वीची शांतता पसरली आहे. ...