शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यात मतदानासाठी आल्या ९२९१ शाईच्या बाटल्या

सोलापूर : Maharashtra Election 2019; सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी १८ हजार कर्मचारी

नाशिक : नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

नांदेड : नांदेड जिल्ह्यात महिला मतदार ठरणार निर्णायक

कोल्हापूर : मतदान जागृतीसाठी विद्यार्थिनीने खर्च केली बक्षिसाची रक्कम

पुणे : Maharashtra Election 2019 : शेती महामंडळाचे कामगार टाकणार मतदानावर बहिष्कार

महाराष्ट्र : ३५ हजार कैदी मतदानापासून दूरच, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही; निवडणूक आयोगाचा निर्णय

सोलापूर : मोहोळ मतदारसंघातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

मुंबई : Maharashtra Election 2019 : मतदारांना हवा ‘ग्रीन मेनिफेस्टो’; प्रदूषणविरोधी कृती कठोर करण्याची राजकीय पक्षांकडे मागणी

सांगली : Maharashtra Vidhan Sabha 2019 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रबोधन, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅलीसह इतर उपक्रम