शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : Video Viral : 'लुडो गेम' घ्या.... तरुणानं उमेदवाराला सूचवलेलं हटके चिन्ह

नाशिक : आपट्याच्या पानांवर संदेश लिहून मतदान जागृती

नाशिक : मतांचा टक्का वाढविण्यासाठी ‘वोट कर नाशिककर’ मोहीम

मुंबई : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अध्यक्ष, सचिव करणार जनजागृती

नाशिक : इंदिरा गांधी विद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान

मुंबई : मतदानासाठी 'म्हैसूर शाई'च्या 3 लाख बाटल्यांचं वाटप, जाणून घ्या खासियत

पुणे : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची नव्याने मतदार नोंदणी : डॉ. दीपक म्हैसेकर 

नागपूर : मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित

महाराष्ट्र : मतदान अन् मतमोजणी दिवशी 'ड्राय डे', विजयोत्सव कोरडाच

संपादकीय : महाराष्ट्राच्या परिवर्तनाची दिशा कोणती?