शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नाशिक : अलई विद्यालयात मतदान अभियान

नाशिक : मतदार यादीत आढळली ३३ हजार दुबार, मयत नावे

संपादकीय : लोकशाहीकरणासाठी हवी अखंड निवडणूक

नाशिक : मतदार याद्यांमध्ये  २६ हजार दुबार, मयत नावे

राष्ट्रीय : राज्यसभेत ईव्हीएम संदर्भात संजय राऊतांचा प्रश्न, कायदामंत्र्यांनी दिलं उत्तर   

छत्रपती संभाजीनगर : वाळूजमध्ये पोटनिवडणुकीत संदीप तुपे विजयी

सोलापूर : ईश्वरीचिठ्ठी ठरली लकी; ग्रामपंचायत निवडणूकीत आजी व नातू विजयी

छत्रपती संभाजीनगर : वाळूजमध्ये एका जागेसाठी रविवारी मतदान

ठाणे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात १५९ जागांवर उमेदवारच नाहीत

रायगड : ग्रामपंचायतीसाठी ६० उमेदवार रिंगणात, २३ जून रोजी होणार मतदान